"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
गझल हा एक [[वृत्त|वृत्ताचा]], [[कविता|काव्याचा]] आणि [[गायन|गायनाचा]] प्रकार आहे. गझल हा प्रकर प्राचिन असुन, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म ईस्लाम पेक्षा पु्र्वीचा आहे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6975</ref>
गझल हा एक [[वृत्त|वृत्ताचा]], [[कविता|काव्याचा]] आणि [[गायन|गायनाचा]] प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6975</ref>


साधारणपणे गझल मधे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरा मधील ओळींना मिसरह असे म्हणतात.
गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.


गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]


==मराठी गझल==
अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य [[मोरोपंत]] यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.

त्यानंतरच्या काळात [[माधव ज्युलियन]] यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावलीया चळवळीचे प्रवर्तक [[सुरेश भट]] होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर [[सुरेश भट|भटांच्याच]] प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स. १९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. [[सुरेशचंद्र नाडकर्णी]] होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात [[भीमराव पांचाळे]] पुढे आले, आणि [[सुरेश भट|भटांच्याच]] मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७ पासून ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.

==मराठी गझलेचा प्रसार करणार्‍या संस्था==
* गझल सागर प्रतिष्ठान (भीमराव पांचाळे)
* गझलांकित प्रतिष्ठान (जनार्दन केशव म्हात्रे)
* बांधण जनप्रतिष्ठान (आप्पा ठाकूर)
* माझी गझल (प्रदीप निफाडकर)
* यू.आर.एल. फाऊंडेशन (उदयदादा लाड)
* शब्दांकित (प्रशांत वैद्य)
* सुरेश भट गझलमंच (सुरेशकुमार वैराळकर)


==मराठी गझलकारांची पुस्तके==
* एल्गार ([[सुरेश भट]])
* काफला ([[सुरेश भट]])
* झंझावात ([[सुरेश भट]])
* रंग माझा वेगळा ([[सुरेश भट]])
* रसवंतीचा मुजरा ([[सुरेश भट]])
* रूपगंधा ([[सुरेश भट]])
* सप्‍तरंग ([[सुरेश भट]])
* सुरेश भट - निवडक कविता ([[सुरेश भट]])
* हिंडणारा सूर्य ([[सुरेश भट]])


गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.
[2]


{{विस्तार}}
{{विस्तार}}
ओळ १७: ओळ ४५:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
२) एल्गार - सुरेश भट (गझल संग्रह)


[[वर्ग:काव्यप्रकार]]
[[वर्ग:काव्यप्रकार]]

२) एल्गार - सुरेश भट (गझल संग्रह)

१८:१३, १३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[१]

गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.

गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]


मराठी गझल

अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.

त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावलीया चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स. १९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

पुणे विद्यापीठात डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७ पासून ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.

मराठी गझलेचा प्रसार करणार्‍या संस्था

  • गझल सागर प्रतिष्ठान (भीमराव पांचाळे)
  • गझलांकित प्रतिष्ठान (जनार्दन केशव म्हात्रे)
  • बांधण जनप्रतिष्ठान (आप्पा ठाकूर)
  • माझी गझल (प्रदीप निफाडकर)
  • यू.आर.एल. फाऊंडेशन (उदयदादा लाड)
  • शब्दांकित (प्रशांत वैद्य)
  • सुरेश भट गझलमंच (सुरेशकुमार वैराळकर)


मराठी गझलकारांची पुस्तके


हे सुद्धा पहा

  • गझल कशी लिहावी या बद्दलचे लेखन मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात गझलेची बाराखडी येथे पहावे / करावे.

संदर्भ

२) एल्गार - सुरेश भट (गझल संग्रह)