Jump to content

"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q3286822
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:




अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, चिरचिरा, चिचरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे.
*[[संस्कृत]]-अपामार्ग
* [[संस्कृत]]-अपामार्ग
*[[हिंदी भाषा]]-चिरचिरी
* [[हिंदी भाषा]]-चिरचिरा
*[[बंगाली]]-आपांग
* [[बंगाली]]-अपांग
*[[गुजराती]]-अघेडो
* [[गुजराती]]-अघेडो
*[[मल्याळम]]-कडालाडी
* [[मल्याळम]]-कडालाडी
*[[तमिळ]]-नायरु
* [[तमिळ]]-नायरु
*[[तेलगु]]-उत्तरेनिवि दुच्चीणिके
* [[तेलगु]]-उत्तरेनिवि दुच्चीणिके
*[[इंग्लिश भाषा]]-Rough Chaff Tree
* [[इंग्लिश भाषा]]-Rough Chaff Tree
*[[लॅटिन]]-Achyranthis Aspera
* [[लॅटिन]]-Achyranthis Aspera (‘अचिरॅन्थस अस्परा’)
===वर्णन===
===वर्णन===
या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही [[वनस्पती]] आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.या वनस्पतीची पाने [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेत 'पत्र्या' म्हणून वाहतात.
या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही [[वनस्पती]] आहे.

आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. प्रथम फुलाचा दांडा आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व ते दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते.

आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीची पानांचा [[मंगळागौर|मंगळागौरीच्या]] पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. एकेकाळी पुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्री, फुले अशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असत.



===उत्पत्तिस्थान===
===उत्पत्तिस्थान===
[[भारत|भारतात]] सर्वत्र
[[भारत|भारतात]] सर्वत्र


==उपयोग==
==आघाड्याचे औषधी उपयोग==

'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात.


'''आयुर्वेदानुसार''' - [[दांतदुखी]], मस्तकरोग, [[कफ]], रातांधळेपणा, [[कावीळ]], पोटदुखी, [[खोकला]], इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात. <br />
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या [[दांत]] घासण्यासाठी म्हणून उपयोगी,
पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते. <br />
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. <br />
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते..


'''आघाड्यापासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्याीत घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच ठेवून देऊन, दहा ते बारा तासांनंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतात. पाणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. हा अपामार्गक्षार कपडे स्वच्छ करण्यासाठी, आवाज येत असल्यास उपयोगी पडतो.
'''आयुर्वेदानुसार''' - [[दांतदुखी]], मस्तकरोग, [[कफ]], रातांधळेपणा, [[कावीळ]], पोटदुखी, [[खोकला]], इत्यादी रोगांवर


आघाड्याच्या तुर्‍यांपासून वा मुळ्यांपासून विंचवाची विषबाधा, डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.
'''यापासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षार


===संदर्भ===
===संदर्भ===

२३:५७, ९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती


अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अपांग, चिरचिरा, चिचरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, वगैरे.

वर्णन

या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही वनस्पती आहे.

आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. प्रथम फुलाचा दांडा आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व ते दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते.

आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीची पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. एकेकाळी पुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्री, फुले अशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असत.


उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

आघाड्याचे औषधी उपयोग

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात.

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते..

आघाड्यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार : आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळतात. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्याीत घालतात. त्यात त्या राखेच्या चौपट पाणी घालून चांगले कालवतात. ते पाणी न हलवता तसेच ठेवून देऊन, दहा ते बारा तासांनंतर त्यातले वरचे स्वच्छ पाणी काढतात. मग ते गाळून लोखंडाच्या कढईत तापवतात. पाणी आटल्यावर कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहतो तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. हा अपामार्गक्षार कपडे स्वच्छ करण्यासाठी, आवाज येत असल्यास उपयोगी पडतो.

आघाड्याच्या तुर्‍यांपासून वा मुळ्यांपासून विंचवाची विषबाधा, डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.

संदर्भ