Jump to content

कफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष.

कफ आपतत्त्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकारशक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक (lubricant) आहे. तो जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदयफुप्फुसे यांना नियंत्रित करतो.