"लडाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) removed Category:मृत दुवा असणारी पाने - हॉटकॅट वापरले |
|||
ओळ ४९: | ओळ ४९: | ||
==लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके== |
==लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके== |
||
* बर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेहा-लडाख (सुधीर फडके) |
|||
* लडाख... प्रवास अजून सुरू आहे (आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू) |
* लडाख... प्रवास अजून सुरू आहे (आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू) |
||
१६:०४, १९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
?लडाख ལ་དྭགས་ जम्मू आणि काश्मीर • भारत | |
— प्रांत — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ४५,११० चौ. किमी[β] |
मोठे शहर | लेह? |
लोकसंख्या • घनता |
२,७०,१२६ (2001) • ६/किमी२[१] |
भाषा | लडाखी, उर्दू |
बाल मृत्यु गुणोत्तर | १९%[२] (1981) |
संकेतस्थळ: leh.nic.in | |
|
लडाख हा जगातला दुसर्या क्रमांकाचा थंड प्रदेश आहे. येथे हिवाळ्यात -४००सेंटिग्रेड तापमान असते. लडाख हा जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहे. याचे मुख्यालय लेह या गावी आहे. लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच असलेला विमानतळ आहे.
लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके
- बर्फाच्छादित दुर्गम प्रदेशाची सफर लेहा-लडाख (सुधीर फडके)
- लडाख... प्रवास अजून सुरू आहे (आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू)
लडाखवरील माहितीपट
- ‘रायडिंग सोलो टू द टॉप ऑफ द वर्ल्ड’ (निर्माते - गौरव जानी आणि पी.टी. गिरिधर राव) : या माहितीपटाला भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारासह, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ११ पुरस्कार मिळाले.
- ‘मोटरसायकल चँग पा’ (निर्माता - गौरव जानी) : संपूर्ण ऋतुचक्राचा अनुभव घेण्यासाठी आणि सोबत भटक्यांची जीवनशैली पाहण्यासाठी मुंबई ते ल़डाख दरम्यान एक वर्ष केलेल्या प्रवासावर आधारित चित्रपट.