"सुमती टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:इ.स. २०१४ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सुमती टिकेकर''' ([[जन्म]] : १९३५; [[मृत्यू]] : [[पुणे]], १२ [[ऑक्टोबर]], २०१४) या [[संस्कृत]] [[रंग]]भूमीवरील आणि [[मराठी]] [[संगीत]] रंगभूमीवर एक [[अभिनेत्री]] आणि [[गायिका]] होत्या. त्यांनी नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण [[अनंत दामले]] यांच्याकडे घेतले. विवाहानंतर [[जयपूर]] घराण्याच्या गायिका [[कमल तांबे]] यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. [[बालगंधर्व]]ांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती. |
'''सुमती बाळासाहेब टिकेकर''' ([[जन्म]] : १९३५; [[मृत्यू]] : [[पुणे]], १२ [[ऑक्टोबर]], २०१४) या [[संस्कृत]] [[रंग]]भूमीवरील आणि [[मराठी]] [[संगीत]] रंगभूमीवर एक [[अभिनेत्री]] आणि [[गायिका]] होत्या. त्यांनी नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण [[अनंत दामले]] यांच्याकडे घेतले. विवाहानंतर [[जयपूर]] घराण्याच्या गायिका [[कमल तांबे]] यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. [[बालगंधर्व]]ांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती. |
||
==कौटुंबिक माहिती== |
==कौटुंबिक माहिती== |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
* श्रीरामाचे दर्शन घडले |
* श्रीरामाचे दर्शन घडले |
||
==सन्मान== |
|||
==पुरस्कार== |
|||
* मुंबईतील डी विभागातील नाना चौक येथील जावजी दादाजी मार्ग व जगन्नाथ पथ येथील चौकास सुमती टिकेकर यांचे नाव देण्यात आले आहे. |
|||
१२:०९, ११ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
सुमती बाळासाहेब टिकेकर (जन्म : १९३५; मृत्यू : पुणे, १२ ऑक्टोबर, २०१४) या संस्कृत रंगभूमीवरील आणि मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनेत्री आणि गायिका होत्या. त्यांनी नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण अनंत दामले यांच्याकडे घेतले. विवाहानंतर जयपूर घराण्याच्या गायिका कमल तांबे यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. बालगंधर्वांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती.
कौटुंबिक माहिती
नाट्यअभिनेता उदय टिकेकर हे सुमती टिकेकरांचे चिरंजीव, गायिका उषा देशपांडे या कन्या आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर या स्नुषा होत.
सुमती टिकेकरांची भूमिका असलेली नाटके
- संगीत मानापमान
- संगीत वरदान
- संगीत शारदा
- संगीत सौभद्र
सुमती टिकेकरांनी गायलेली प्रसिद्ध गीते
- अनामिक नाद उठे गगनी
- आठवणी दाटतात
- श्रीरामाचे दर्शन घडले
सन्मान
- मुंबईतील डी विभागातील नाना चौक येथील जावजी दादाजी मार्ग व जगन्नाथ पथ येथील चौकास सुमती टिकेकर यांचे नाव देण्यात आले आहे.