Jump to content

"मारवाडी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www-01.sil.org/iso639-3/documentation.asp?id=mwr mwr]
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www-01.sil.org/iso639-3/documentation.asp?id=mwr mwr]
}}
}}
'''मारवाडी''' ही [[भारत]] देशामधील एक [[भाषा]] आहे. राजस्थानीची एक बोलीभाषा असलेली मारवाडी भारताच्या [[राजस्थान]] व [[गुजरात]] राज्यांत बोलली जाते. [[पाकिस्तान]]मधील [[सिंध]] प्रांतामध्ये देखील मारवाडी भाषिक आढळतात.
'''मारवाडी''' ही [[भारत]] देशामधील राजस्थानी भाषेची एक बोली आहे. मारवाडी भारताच्या [[राजस्थान]] व [[गुजरात]] राज्यांत बोलली जाते. [[पाकिस्तान]]मधील [[सिंध]] प्रांतामध्ये देखील मारवाडी भाषक आढळतात. जगात जिथे जिथॆ मारवाडी लोक व्यापारासाठी जातात तिथे तिथे ते आपआपसात मारवाडीतून संभाषण करतात. महाराष्ट्रातही भरपूर मारवाडी आहेत.


राजस्थानच्या [[मारवाड]] प्रदेशात व [[बिकानेर]] शहरामध्ये मारवाडीचा वापर विशेषत: पाहण्यात येतो. परंतु मारवाडीला प्रशासकीय स्तरावर अधिकृत स्थान मिळालेले नाही.
राजस्थानच्या [[मारवाड]] प्रदेशात व [[बिकानेर]] शहरामध्ये मारवाडीचा वापर विशेषत: पाहण्यात येतो. मात्र भारताच्या घटनेने मान्यता दिलेल्या २२ अधिकृत भाषांत मारवाडीचा समावेश होत नाही.


[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]
[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]

१४:१६, ३ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

मारवाडी
स्थानिक वापर भारत
प्रदेश राजस्थान, गुजरात, हरियाणा
लोकसंख्या २.२ कोटी
भाषाकुळ
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-२ mwr
ISO ६३९-३ mwr

मारवाडी ही भारत देशामधील राजस्थानी भाषेची एक बोली आहे. मारवाडी भारताच्या राजस्थानगुजरात राज्यांत बोलली जाते. पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये देखील मारवाडी भाषक आढळतात. जगात जिथे जिथॆ मारवाडी लोक व्यापारासाठी जातात तिथे तिथे ते आपआपसात मारवाडीतून संभाषण करतात. महाराष्ट्रातही भरपूर मारवाडी आहेत.

राजस्थानच्या मारवाड प्रदेशात व बिकानेर शहरामध्ये मारवाडीचा वापर विशेषत: पाहण्यात येतो. मात्र भारताच्या घटनेने मान्यता दिलेल्या २२ अधिकृत भाषांत मारवाडीचा समावेश होत नाही.