Jump to content

"यदु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''यदु''' हा [[हिंदू]] पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा [[ययाति]] व त्याची पत्नी [[देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)|देवयानी]] यांचा थोरला पुत्र होता. [[विष्णु पुराण|विष्णु]], [[भागवत पुराण|भागवत]] व [[गरुड पुराण|गरुड पुराणांनुसार]] यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. सहस्रजित्, क्रोष्टु, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला [[यादव कुळ]] किंवा ''[[यदुवंश]]'' असे उल्लेखले जाते.

==यदूचे पूर्वज==
ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - [[ययाति]] हे यदूचे पूर्वज.

१७:५६, २७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवतगरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. सहस्रजित्, क्रोष्टु, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते.

यदूचे पूर्वज

ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - ययाति हे यदूचे पूर्वज.