Jump to content

"माण नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो clean up using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:




'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या [[सातारा]] जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे [[भीमा नदी]]ला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या [[सातारा]], [सांगली]] आणि [[सोलापूर]] जिल्ह्यांतील परिसराला [[माणदेश]] म्हणतात.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.

माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.



{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}



११:५६, १२ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

माण नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र


माण नदी ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या सातारा, [सांगली]] आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात.

माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.