"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
मराठी बौद्ध हा [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक [[मराठी]] मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यात दलितांसह सर्वच समाजाती आणि [[मुस्लिम]] [[ख्रिश्चन]] लोक ही होती. प्रामुख्याने [[महार]] समाज बहूतांश बौद्ध झाला आणि उर्वरित संपुर्ण महार समाज आज बौद्ध धर्माचेच अनुसरण करतो. महाराष्ट्रात बौद्ध हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या १२% आहे.
मराठी बौद्ध हा [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक [[मराठी]] मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यात दलितांसह सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोक ही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहूतांश [[बौद्ध]] झाला आणि उर्वरित संपुर्ण महार समाज आज बौद्ध धर्माचेच अनुसरण करतो. महाराष्ट्रात बौद्ध हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या १५% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे.

००:४१, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

मराठी बौद्ध हा बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यात दलितांसह सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक ही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने महार समाज हा बहूतांश बौद्ध झाला आणि उर्वरित संपुर्ण महार समाज आज बौद्ध धर्माचेच अनुसरण करतो. महाराष्ट्रात बौद्ध हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या १५% आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे.