Jump to content

"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:
* कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
* कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
* कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
* कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
* कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
* कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे (गजानन बुक डेपो प्रकाशन)
* कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे (गजानन बुक डेपो प्रकाशन)
* कहत कबीर (डॉ. मोहन विष्णु खडसे)
* कहत कबीर (डॉ. मोहन विष्णु खडसे)

०२:५४, २९ जुलै २०१६ ची आवृत्ती

चित्र:कबीर 1.jpg
कबीर

भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप विठ्ठलाची लेकरे आहेत.

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके

  • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
  • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
  • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णु खडसे)
  • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
  • भारतीय साहित्याचे निर्माते - कबीर (प्रभाकर माचवे)
  • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - मीना टाकळकर)
  • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक - ओशो, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद - विद्याधर सदावर्ते)
  • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)