"केतकी माटेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''केतकी माटेगावकर''' यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील |
'''केतकी माटेगावकर''' यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी मिळाली. [[शाळा (चित्रपट)|शाळा]] या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. '[[आरोही]]', '[[काकस्पर्श]]', '[[टाईमपास]]' '[[तानी]]', या चित्रपटांतही केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे. |
||
⚫ | |||
केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे. |
|||
⚫ | |||
{{DEFAULTSORT:माटेगावकर, केतकी}} |
{{DEFAULTSORT:माटेगावकर, केतकी}} |
१४:४३, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती
केतकी माटेगावकर | |
---|---|
जन्म | २२ फेब्रुवारी, इ.स. १९९४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | शाळा, काकस्पर्श, टाईमपास |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | सा रे ग म प |
पती | Ashok |
केतकी माटेगावकर यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी मिळाली. शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. 'आरोही', 'काकस्पर्श', 'टाईमपास' 'तानी', या चित्रपटांतही केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे.
केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म अॅन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.