"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हेसुद्धा पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[हिंदू]] धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळास]] '''मंदिर''' असे म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून् येथे पूजा केली जाते.
[[हिंदू]] धर्माच्या [[प्रार्थनास्थळ|प्रार्थनास्थळास]] '''मंदिर''' असे म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून् येथे पूजा केली जाते.
==मूर्ती==
==मूर्ती==
मंदिरात [[मूर्ती]] बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पध्दत आहे. या प्रसण्गी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्ती मध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.
मंदिरात [[मूर्ती]] बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.

भारतातील ज्योतिर्लिंगे, [[पद्मनाभ मंदिर]], [[तिरुपती बालाजी]], [[सोमनाथ]], [[कोणार्क सूर्य मंदिर]], काशी विश्वनाथ, ..... ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील [[सिद्धिविनायक]], [[शिरडी]] साईबाबा, अकरा मारुती, अष्टविनायक..... आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.

==स्वरूप==
==स्वरूप==
भक्तांचे सत्संगाचे ठिकाण हे स्वरूप मंदिरांचे असते. तसेच् पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.
भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.

पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. [[हस्तलिखिते]], [[भूर्जपत्रे]] आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, [[जालना]] येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदी अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पुद्दुचेरीचा [[अरविंद आश्रम]], [[दक्षिणेश्वर कालीमंदिर]] - हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे, अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज [[विद्यापीठ|विद्यापीठाचा]] दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालवतात.
पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. [[हस्तलिखिते]], [[भूर्जपत्रे]] आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, [[जालना]] येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदी अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पाँडिचेरीचा [[अरविंद आश्रम]], [[दक्षिणेश्वर कालीमंदिर]] (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज [[विद्यापीठ|विद्यापीठाचा]] दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.

==इतिहास==
==इतिहास==
भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी [[पट्टदकल]] हे महत्त्वाचे केंद्र आहे. [[काशी]] तसेच [[भुवनेश्वर]] ही प्राचीन् मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत.प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत.
भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी [[पट्टदकल]] हे महत्त्वाचे केंद्र आहे. [[काशी]] तसेच [[भुवनेश्वर]] ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत.
*वास्तुकला
* वास्तुकला
* चित्रकला
* चित्रकला
* शिल्पकला
* शिल्पकला
* कीर्तनकला
* किर्तन
* नृत्यकला
* नृत्यकला
* धर्मसभा
* धर्मसभा
* धर्मविवेचन
* धर्मविवेचन
* संगीत
* संगीत
* आयुर्वेदीक वनस्पती
* आयुर्वेदिक वनस्पती
* गोशाळा
* गोशाळा
* अतिथीगृह
* अतिथीगृह
ओळ २१: ओळ २६:
* प्राणिसंग्रह
* प्राणिसंग्रह
* ध्यानमंदिर
* ध्यानमंदिर
* खलबतखाना
* खलबत खाना
* ग्रंथालय
* ग्रंथालय
* अनाथ बालसंगोपन
* अनाथ बालसंगोपन
* पाठशाळा
* पाठशाळा

===शैली===
===शैली===
वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी [[अहिल्यादेवी होळकर]] यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे तत्कालिन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून् येतो.
वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी [[अहिल्यादेवी होळकर]] यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून येतो.

====हेमाडपंती ====
====हेमाडपंती ====
[[हेमाडपंत]] यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील [[गोंदेश्वर मंदिर]], गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.
[[हेमाडपंत]] यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. [[वेरूळ]]चे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील [[गोंदेश्वर मंदिर]], गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.

====नागर शैली मंदिरे====
====नागर शैली मंदिरे====
हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो.
हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो.


====द्रविड शैली मंदिरे====
====द्रविड शैली मंदिरे====
कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात.
कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात.

====वेसर शैली====
====वेसर शैली====
वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात.
वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात.

====भूमिज शैली====
====भूमिज शैली====
या प्रकारची मंदिरे [[नर्मदा नदी]]च्या परिसरात आढळतात.
या प्रकारची मंदिरे [[नर्मदा नदी]]च्या परिसरात आढळतात.

==वास्तू स्वरूप व रूपके==
==वास्तू स्वरूप व रूपके==
* कासव -
* कासव -
* नंदी -
* नंदी -
* घंटा -
* घंटा -
* किर्तीमुख - प्रवेशव्दाशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प
* कीर्तीमुख - प्रवेशद्वाराशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प
* शिलालेख -
* शिलालेख -
* सुरसुंदरी -
* सुरसुंदरी -
ओळ ४८: ओळ ५९:
* व्याल
* व्याल
* नाग
* नाग
* नारद
*
* तुंबरू
===शिल्पकला===

आज [[अष्टविनायक]], [[पद्मनाभ मंदिर]], [[तिरुपती बालाजी]], [[सोमनाथ]] [[सिध्दिविनायक]], [[शिरडी]] साईबाबा, [[कोणार्क सूर्य मंदिर]] ही देवस्थाने प्रसिध्द आहेत.
==धरणांत बुडालेली मंदिरे==
धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बर्‍या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे :
* गोदावरीवरील नांदूरमध्यमेश्वर धरणातले खंडोबाचे मंदिर आणि शिवमंदिर
* गोदावरीकाठी असलेली चांदोरी आणि वणी येथील मंदिरे
* उजनी धरणात बुडालेले इंदापूर तालुक्यातले भिगवणजवळचे पळसदेवाचे मंदिर. या मंदिराशेजारचे आणखी एक मंदिर आणि समोरच्या टेकडीवरचे मंदिर धरण आटले की पाण्याबाहेर येतात.
* शिरूरजवळच्या वडगावरासाई गावातले भीमा नदीपात्रातील रासाई मंदिर
* कुकडी नदीवर बांधलेल्या जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणात बुडालेल्या राजूर आणि तेजूर या गावातल्या निजामकालीन मशिदी


{{stub}}
{{stub}}
== हेसुद्धा पहा ==
== हेसुद्धा पहा ==

१६:३२, १२ जून २०१६ ची आवृत्ती

हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास मंदिर असे म्हणतात. मंदिरे हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून् येथे पूजा केली जाते.

मूर्ती

मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.

भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, ..... ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडी साईबाबा, अकरा मारुती, अष्टविनायक..... आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.

स्वरूप

भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.

पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, जालना येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदी अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पाँडिचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज विद्यापीठाचा दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.

इतिहास

भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत.

  • वास्तुकला
  • चित्रकला
  • शिल्पकला
  • कीर्तनकला
  • नृत्यकला
  • धर्मसभा
  • धर्मविवेचन
  • संगीत
  • आयुर्वेदिक वनस्पती
  • गोशाळा
  • अतिथीगृह
  • धर्मकार्ये
  • प्राणिसंग्रह
  • ध्यानमंदिर
  • खलबतखाना
  • ग्रंथालय
  • अनाथ बालसंगोपन
  • पाठशाळा

शैली

वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून येतो.

हेमाडपंती

हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.

नागर शैली मंदिरे

हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो.

द्रविड शैली मंदिरे

कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात.

वेसर शैली

वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात.

भूमिज शैली

या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात आढळतात.

वास्तू स्वरूप व रूपके

  • कासव -
  • नंदी -
  • घंटा -
  • कीर्तीमुख - प्रवेशद्वाराशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प
  • शिलालेख -
  • सुरसुंदरी -
  • यक्ष
  • व्याल
  • नाग
  • नारद
  • तुंबरू

धरणांत बुडालेली मंदिरे

धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बर्‍या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे :

  • गोदावरीवरील नांदूरमध्यमेश्वर धरणातले खंडोबाचे मंदिर आणि शिवमंदिर
  • गोदावरीकाठी असलेली चांदोरी आणि वणी येथील मंदिरे
  • उजनी धरणात बुडालेले इंदापूर तालुक्यातले भिगवणजवळचे पळसदेवाचे मंदिर. या मंदिराशेजारचे आणखी एक मंदिर आणि समोरच्या टेकडीवरचे मंदिर धरण आटले की पाण्याबाहेर येतात.
  • शिरूरजवळच्या वडगावरासाई गावातले भीमा नदीपात्रातील रासाई मंदिर
  • कुकडी नदीवर बांधलेल्या जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणात बुडालेल्या राजूर आणि तेजूर या गावातल्या निजामकालीन मशिदी


हेसुद्धा पहा