Jump to content

"गजेंद्र अहिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
! चित्रपटाचे नाव !! वर्ष !! भाषा !! सहभाग
! चित्रपटाचे नाव !! वर्ष !! भाषा !! सहभाग
|-
|-
|[[अनवट ((चित्रपट)|अनवट]] || इ.स. २०१४|| मराठी || दिग्दर्शन
|[[अनवट ((चित्रपट)|अनवट]] || इ.स. २०१४|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[अनुमती (चित्रपट)|अनुमती]] || इ.स. २०१३|| मराठी || दिग्दर्शन
|[[अनुमती (चित्रपट)|अनुमती]] || इ.स. २०१३|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[एक क्रांतिवीर : वासुदेव बळवंत फडके (चित्रपट)|वासुदेव बळवंत फडके]] || इ.स. २००७| मराठी || दिग्दर्शन
|[[एक क्रांतिवीर : वासुदेव बळवंत फडके (चित्रपट)|वासुदेव बळवंत फडके]] || इ.स. २००७| मराठी ||संवाद, दिग्दर्शन
|-
|-
|[[गुलमोहर (चित्रपट)|गुलमोहर]] || इ.स.२००९|| मराठी || दिग्दर्शन
|[[गुलमोहर (चित्रपट)|गुलमोहर]] || इ.स.२००९|| मराठी || दिग्दर्शन
ओळ २२: ओळ २२:
|[[टूरिंग टॉकीज (चित्रपट)|टूरिंग टॉकीज]]|| इ.स. २०१३|| मराठी || दिग्दर्शन
|[[टूरिंग टॉकीज (चित्रपट)|टूरिंग टॉकीज]]|| इ.स. २०१३|| मराठी || दिग्दर्शन
|-
|-
|[[दिवसेन्‌ दिवस (चित्रपट)|दिवसेन्‌ दिवस]] || इ.स.२००६|| मराठी || दिग्दर्शन
|[[दिवसेन्‌ दिवस (चित्रपट)|दिवसेन्‌ दिवस]] || इ.स.२००६|| मराठी || कथा, पटकथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[नॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट)|नॉट ओन्ली मिसेस राऊत]] || इ.स. २००३ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|[[नॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट)|नॉट ओन्ली मिसेस राऊत]] || इ.स. २००३ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
|-
| [[नातीगोती (चित्रपट)|नातीगोती]] || इ.स. २००६| मराठी || दिग्दर्शन
|[[नातीगोती (चित्रपट)|नातीगोती]] || इ.स. २००६| मराठी || दिग्दर्शन
|-
|-
|[[निळकंठ मास्तर (चित्रपट)|निळकंठ मास्तर]]|| इ.स. २०१५|| मराठी || दिग्दर्शन
|[[निळकंठ मास्तर (चित्रपट)|निळकंठ मास्तर]]|| इ.स. २०१५|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[पारध (चित्रपट)|पारध]] || इ.स.२०१० || मराठी || दिग्दर्शन
|[[पारध (चित्रपट)|पारध]] || इ.स.२०१० || मराठी || दिग्दर्शन
ओळ ३४: ओळ ३४:
|[[पिपाणी (चित्रपट)|पिपाणी]]|| इ.स. २०१२|| मराठी || दिग्दर्शन
|[[पिपाणी (चित्रपट)|पिपाणी]]|| इ.स. २०१२|| मराठी || दिग्दर्शन
|-
|-
|[[पोस्ट कार्ड (चित्रपट)|पोस्ट कार्ड]] || इ.स. २०१४|| मराठी || दिग्दर्शन
|[[पोस्ट कार्ड (चित्रपट)|पोस्ट कार्ड]] || इ.स. २०१४|| मराठी ||पटकथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[बायो (चित्रपट)|बायो]] || इ.स. २००६| मराठी || दिग्दर्शन
|[[बायो (चित्रपट)|बायो]] || इ.स. २००६| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
| [[मायबाप (चित्रपट)|मायबाप]] || इ.स. २००७ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
| [[मायबाप (चित्रपट)|मायबाप]] || इ.स. २००७ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
ओळ ४२: ओळ ४२:
|[[विठ्ठल विठ्ठल (चित्रपट)|विठ्ठल विठ्ठल]] || इ.स. २००३ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|[[विठ्ठल विठ्ठल (चित्रपट)|विठ्ठल विठ्ठल]] || इ.स. २००३ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
|-
|शासन [[(चित्रपट)|शासन]] || इ.स. २०१६|| मराठी || दिग्दर्शन
|शासन [[(चित्रपट)|शासन]] || इ.स. २०१६|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[शेवरी(चित्रपट)|शेवरी]] || इ.स.२००६|| मराठी || दिग्दर्शन
|[[शेवरी(चित्रपट)|शेवरी]] || इ.स.२००६|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[समुद्र (चित्रपट)|समुद्र]]|| इ.स.२०१०|| मराठी || दिग्दर्शन
|[[समुद्र (चित्रपट)|समुद्र]]|| इ.स.२०१०|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[सरीवर सरी (चित्रपट)|सरीवर सरी]] || इ.स. २००५ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|[[सरीवर सरी (चित्रपट)|सरीवर सरी]] || इ.स. २००५ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
ओळ ५२: ओळ ५२:
|[[दि सायलेन्स (चित्रपट)|दि सायलेन्स]] || इ.स. २०१५ || मराठी || दिग्दर्शन
|[[दि सायलेन्स (चित्रपट)|दि सायलेन्स]] || इ.स. २०१५ || मराठी || दिग्दर्शन
|-
|-
|[[सुंबरान (चित्रपट)|सुंबरान]] || इ.स.२००९ || मराठी || दिग्दर्शन
|[[सुंबरान (चित्रपट)|सुंबरान]] || इ.स.२००९ || मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[सैल (चित्रपट)|सैल]] || इ.स.२००६|| मराठी || दिग्दर्शन
|[[सैल (चित्रपट)|सैल]] || इ.स.२००६|| मराठी ||कथा, दिग्दर्शन
|-
|-
|[[स्वामी पब्लिक लि.]] || इ.स. २०१४ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|[[स्वामी पब्लिक लि.]] || इ.स. २०१४ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद

१८:३२, २७ मे २०१६ ची आवृत्ती

गजेंद्र विठ्ठल अहिरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९[] - हयात) हा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि कवी आहे. मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र त्याची पत्‍नी आहे.

जीवन

गजेंद्र अहिरे याने मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्याने लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले.

कारकीर्द

गजॆंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.

चित्रपट

चित्रपटाचे नाव वर्ष भाषा सहभाग
अनवट इ.स. २०१४ मराठी कथा, दिग्दर्शन
अनुमती इ.स. २०१३ मराठी कथा, दिग्दर्शन
वासुदेव बळवंत फडके मराठी संवाद, दिग्दर्शन
गुलमोहर इ.स.२००९ मराठी दिग्दर्शन
टूरिंग टॉकीज इ.स. २०१३ मराठी दिग्दर्शन
दिवसेन्‌ दिवस इ.स.२००६ मराठी कथा, पटकथा, दिग्दर्शन
नॉट ओन्ली मिसेस राऊत इ.स. २००३ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
नातीगोती मराठी दिग्दर्शन
निळकंठ मास्तर इ.स. २०१५ मराठी कथा, दिग्दर्शन
पारध इ.स.२०१० मराठी दिग्दर्शन
पिपाणी इ.स. २०१२ मराठी दिग्दर्शन
पोस्ट कार्ड इ.स. २०१४ मराठी पटकथा, दिग्दर्शन
बायो मराठी कथा, दिग्दर्शन
मायबाप इ.स. २००७ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
विठ्ठल विठ्ठल इ.स. २००३ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
शासन शासन इ.स. २०१६ मराठी कथा, दिग्दर्शन
शेवरी इ.स.२००६ मराठी कथा, दिग्दर्शन
समुद्र इ.स.२०१० मराठी कथा, दिग्दर्शन
सरीवर सरी इ.स. २००५ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
दि सायलेन्स इ.स. २०१५ मराठी दिग्दर्शन
सुंबरान इ.स.२००९ मराठी कथा, दिग्दर्शन
सैल इ.स.२००६ मराठी कथा, दिग्दर्शन
स्वामी पब्लिक लि. इ.स. २०१४ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
हॅलो जयहिंद इ.स. २०११ मराठी दिग्दर्शन

गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली चित्रपट गीते

संदर्भ व नोंदी

  1. ^ ठाकूर,दिलीप. http://www.loksatta.com/lokprabha/20111118/shreeman.htm. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे