स्वामी पब्लिक लि.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी पब्लिक लि.
स्वामी पब्लिक लि.jpg
दिग्दर्शन गजेंद्र अहिरे
निर्मिती पूनम शेंडे
कथा गजेंद्र अहिरे
प्रमुख कलाकार चिन्मय मांडलेकर
सुबोध भावे
विनय आपटे
विक्रम गोखले
मिलिंद शिंदे
नीना कुलकर्णी
संगीत उत्तम सिंग
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २८ नोव्हेंबर २०१४
वितरक सारथी एंटरटेन्मेंट
अवधी १३३ मिनिटे


स्वामी पब्लिक लिमिटेड हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे असून चिन्मय मांडलेकर, सुबोध भावेविक्रम गोखले ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]