Jump to content

"रसिका जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = १२ सप्टेंबर, १९७२
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान = मुंबई
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = ७ जुलै, २०११
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान = मुंबई
| इतर_नावे =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| कार्यक्षेत्र = अभिनय
ओळ २१: ओळ २१:
| वडील_नाव =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव = गिरीश जोशी
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| अपत्ये =
ओळ २८: ओळ २८:
}}
}}


'''रसिका जोशी''' (जन्मदिनांक अज्ञात - ७ जुलै, इ.स. २०११; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही [[मराठा|मराठी]] चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज [[हिंदी भाषा|हिंदी]] दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक [[गिरीश जोशी]] याची ती पत्नी होती.
'''रसिका जोशी''' (जन्मदिनांक : मुंबई, १२ सप्टेंबर इ.स. १९७२; मृत्यू : मुंबई, ७ जुलै, इ.स. २०११; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही [[मराठा|मराठी]] चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज [[हिंदी भाषा|हिंदी]] दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक [[गिरीश जोशी]] याची ती पत्‍नी होती.

महाराष्ट्रातील [[ग्रिप्स नाट्य चळवळ]]ीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
रसिका जोशी हिच्या ''नागमंडल'', ''व्हाईट लिली आणि नाइट रायडर'' यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. ''प्रपंच'' या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत ''खबरदार'', ''यंदा कर्तव्य आहे'', अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. ''यंदा कर्तव्य आहे'' या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखनही तिने केले होते.
रसिका जोशी हिच्या ''नागमंडल'', ''व्हाईट लिली आणि नाइट रायडर'' यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. ''प्रपंच'' या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत ''खबरदार'', ''यंदा कर्तव्य आहे'', अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. ''यंदा कर्तव्य आहे'' या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखन तिने केले होते.


''गायब'', ''वास्तुशास्त्र'', ''भूत अंकल'', ''भुलभुलय्या'', ''मालामाल वीकली'', ''जॉनी गद्दार'', ''बिल्लू बार्बर'', ''खलबली'' या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही तिने अभिनय केला.
''गायब'', ''वास्तुशास्त्र'', ''भूत अंकल'', ''भुलभुलय्या'', ''मालामाल वीकली'', ''जॉनी गद्दार'', ''बिल्लू बार्बर'', ''खलबली'' या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही तिने अभिनय केला.

१४:०१, ९ मे २०१६ ची आवृत्ती

रसिका जोशी
जन्म रसिका जोशी
१२ सप्टेंबर, १९७२
मुंबई
मृत्यू ७ जुलै, २०११
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती गिरीश जोशी

रसिका जोशी (जन्मदिनांक : मुंबई, १२ सप्टेंबर इ.स. १९७२; मृत्यू : मुंबई, ७ जुलै, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी याची ती पत्‍नी होती.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला.

कारकीर्द

रसिका जोशी हिच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखन तिने केले होते.

गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही तिने अभिनय केला.

मृत्यू

अखेरची तीन वर्षे ती कर्करोगाने ग्रस्त होती. जुलै, इ.स. २०११मध्ये व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल आले होते[ संदर्भ हवा ]. वयाच्या ३९व्या वर्षी ७ जुलै, इ.स. २०११ रोजी वांद्रे, मुंबई येथे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला[].

संदर्भ

  1. ^ http://72.78.249.107/esakal/20110708/5316770712297827402.htm. ८ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे