"सुभाष पाळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सुभाष पाळेकर''' (जन्म : बेलोरा (अमरावती जिल्हा, इ.स. १९४९) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते शेतीतज्ज्ञ व [[शेतकरी]] आहेत. 'झीरो बजेट' या संकल्पनेवर आधारित [[नैसर्गिक शेती]]चे ते पुरस्कर्ते आहेत. शेण, वनस्पती इत्यादी उपलब्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर करून कमी खर्चाची व रासायनिक खतांशिवायच्या शेतीला ते आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) शेती म्हणतात. |
|||
सुभाष पाळेकर एक भारतीय शेतीतज्ञ. नैसर्गीक शेती विषयी विशेष अभ्यास.आध्यात्मिक शेती बद्दल अनेक पुस्तके लिहिली.सुभाष पाळेकर यांचा जन्म १९४९ मध्ये अमरावती जिल्हयातील बेलोरा ह्या छोटया खेडेगावात झाला.२o१६ मध्ये भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांना त्यांच्या कामासाठी गौरविण्यात आले. |
|||
नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साहित्य वापरुन जिवामृत व बीजामृत या दोन द्रव्यांची निर्मिती केली. जिवामृत या मिश्रणात त्यांनी वापरलेले [[गाय|गाईचे]] [[शेण]] जमिनीमधील [[गांडूळ|गांडुळांना]] सुप्त अवस्थेमधून जागे करण्यासाठी गंधनिर्मितीचे कार्य करते. पाळेकर निसर्गशेतीमध्ये [[आंतरपीक पद्धती|आंतरपीक]] व [[बहुपीक पद्धती]] वापरतात. |
|||
झिरो बजेट आध्यात्मिक शेती अर्थातचं उपलब्ध नैसर्गीक गोष्टीचां वापर जसे गाय, परिसरातील वनस्पती इत्यादींचा वापर करुन कमि खर्चाची व रासायणीक उत्पादना शिवाय शेती करण्याबाबत मार्गदर्शन करतात. |
|||
== लेखन == |
|||
{{अमरावती}} |
|||
शेतीसंशोधक असलेल्या पाळेकरांनी शेतकर्यांसाठी 'द फिलाॅसाॅफी आॅफ स्पिरिच्युअल फार्मिंग' व 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग' ही पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. |
|||
==पुरस्कार== |
|||
* पद्मश्री पुरस्कार (इ.स. २०१६) |
|||
[[वर्ग:शेतकरी]] |
|||
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] |
|||
[[वर्ग:शेतीतज्ज्ञ]] |
००:५१, ४ मे २०१६ ची आवृत्ती
सुभाष पाळेकर (जन्म : बेलोरा (अमरावती जिल्हा, इ.स. १९४९) हे पद्मश्री पुरस्कारविजेते शेतीतज्ज्ञ व शेतकरी आहेत. 'झीरो बजेट' या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक शेतीचे ते पुरस्कर्ते आहेत. शेण, वनस्पती इत्यादी उपलब्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर करून कमी खर्चाची व रासायनिक खतांशिवायच्या शेतीला ते आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) शेती म्हणतात.
नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साहित्य वापरुन जिवामृत व बीजामृत या दोन द्रव्यांची निर्मिती केली. जिवामृत या मिश्रणात त्यांनी वापरलेले गाईचे शेण जमिनीमधील गांडुळांना सुप्त अवस्थेमधून जागे करण्यासाठी गंधनिर्मितीचे कार्य करते. पाळेकर निसर्गशेतीमध्ये आंतरपीक व बहुपीक पद्धती वापरतात.
लेखन
शेतीसंशोधक असलेल्या पाळेकरांनी शेतकर्यांसाठी 'द फिलाॅसाॅफी आॅफ स्पिरिच्युअल फार्मिंग' व 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग' ही पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.
पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार (इ.स. २०१६)