गांडूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गांडूळ

गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.गांडूळला उन्हापासून त्रास होतो.