"नागराज मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''नागराज पोपटराव मंजुळे''' (जन्म: ? इ.स.-हयात) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "''उन्हाच्या कटाविरुद्ध''" हा काव्य संग्रह |
'''नागराज पोपटराव मंजुळे''' (जन्म: ? इ.स.-हयात) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "''उन्हाच्या कटाविरुद्ध''" हा त्यांचा काव्य संग्रह आहे. "[[पिस्तुल्या]]" या लघुपटाचे आणि आणि [[फँड्री]] या चित्रपटांचे ते दिग्दर्शक आहेत. |
||
[[चित्र: Nagraj_manjule.jpg|thumb|right|नागराज मंजुळे]] |
[[चित्र: Nagraj_manjule.jpg|thumb|right|नागराज मंजुळे]] |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
* पिस्तुल्या(लघुपट) |
|||
===पिस्तुल्याची निर्मिती=== |
|||
* [[फँड्री]] (मराठी चित्रपट) |
|||
*सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली आहे. |
|||
=== [[फँड्री]]ची निर्मिती=== |
|||
===पुरस्कार=== |
===पुरस्कार=== |
||
* त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला |
* त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला |
||
* पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार |
* पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार. |
||
* साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१५) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१२:१९, १२ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
नागराज पोपटराव मंजुळे (जन्म: ? इ.स.-हयात) हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "उन्हाच्या कटाविरुद्ध" हा त्यांचा काव्य संग्रह आहे. "पिस्तुल्या" या लघुपटाचे आणि आणि फँड्री या चित्रपटांचे ते दिग्दर्शक आहेत.
व्यक्तिगत जीवन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे होत. त्यांचा जन्म गावकुसाबाहेरील वडार समाजात झाला.
बालपण
वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज शिक्षणाची आतून ओढ वाटायची. गावातल्या टुरिंग टॉकींजमधला चित्रपट पहायला त्यांना आवडायचे व्हिडीओवरही एक रूपया देऊन चित्रपट पहायला मिळायचे. शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जात असत. त्यांना अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले. खरेतर नागराज यांना गोष्ट ऐकायला खूप आवडायचे. त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या, त्या ऐकताना नागराज त्या गोष्टीच्या जगात रमून जायचे.
शिक्षण
नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले.पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते.
कारकीर्द
- पिस्तुल्या(लघुपट)
- फँड्री (मराठी चित्रपट)
- सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार
- त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला
- पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार.
- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्यज्ञे पुरस्कार (२६-१२-२०१५)