Jump to content

"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाध...
(काही फरक नाही)

१७:५६, २१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन बसते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या. भारतातील अशा उपाध्या धारण करणार्‍या व्यक्तींची नावे पुढील लेखात दिली आहेत.

अश्लीलमार्तंड
  • अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे


कर्मवीर


कवी


पुण्यश्लोक


ब्रह्मचैतन्य
  • ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


महर्षी


महात्मा
  • महात्मा गांधी : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वात अधिक कारणीभूत ठरलेले भारतीय नेते.
  • महात्मा फुले : स्त्री-शिक्षणाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील एक समाजसेवक
  • महात्मा बसवेश्वर : लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकी संत
  • महात्मा विदुर : महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू यांचा दासीबंधू


लोकनायक
लोकमान्य


लोकशाहीर
  • अण्णा भाऊ साठे
  • विठ्ठल उमप
  • संभाजी भगत


लोकहितवादी


समतानंद


सहकारमहर्षी
  • सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील
  • सहकारमहर्षी विक्रमसिंह घाटगे
  • सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील
  • सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील



(अपूर्ण)

पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री