Jump to content

"सुप्रिया वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्या मराठी वृत्तपत्रांतून मुक्त-लेखन लिहिणार्‍या एक लेखिका आहेत.
सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्या मराठी वृत्तपत्रांतून मुक्त-लेखन लिहिणार्‍या एक लेखिका आहेत.

==सुप्रिया सुळे यांची पुस्तके==
==सुप्रिया वकील यांची पुस्तके==
* अदम्य जिद्द (मूळ इंग्रजी : लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* अदम्य जिद्द (मूळ इंग्रजी : लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* असामान्य यशप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे ('टेन मच' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती)
* असामान्य यशप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे ('टेन मच' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती)
* आय डेअर : किरण बेदी (मूळ इंग्रजी; लेखक - परमेश डंगवाल)
* आय डेअर : किरण बेदी (मूळ इंग्रजी; लेखक - परमेश डंगवाल)
* इन्स्क्रुटेबल अमेरिकन्स (मूळ इंग्रजी लेखक - अनुराग माथुर)
* उत्सव (स्वतंत्र)
* उत्सव (स्वतंत्र)
* ओऽ डिअर सिल्विया (मूळ इंग्रजी. लेखक - डॉन फ्रेंच)
* ओऽ डिअर सिल्विया (मूळ इंग्रजी. लेखक - डॉन फ्रेंच)
ओळ १४: ओळ १५:
* [[जे.आर.डी. टाटा]] यांची पत्रं (मूळ इंग्रजी)
* [[जे.आर.डी. टाटा]] यांची पत्रं (मूळ इंग्रजी)
* प्रज्वलित मने (मूळ इंग्रजी : इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* प्रज्वलित मने (मूळ इंग्रजी : इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* टाईमपास (मूळ इंग्रजी. लेखिका - [[प्रोतिमा बेदी]])
* टाईमपास (आत्मचरित्राच्या मूळ इंग्रजी. लेखिका - [[प्रोतिमा बेदी]])
* डबेवाला (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
* डबेवाला (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
* डिझाईन युअर करिअर (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
* डिझाईन युअर करिअर (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
ओळ २५: ओळ २६:
* पॉपकॉर्न (स्वतंत्र) (महाराष्ट्र सरकारचा २००८-०९ चा पुरस्कार मिळालेले पुस्तक)
* पॉपकॉर्न (स्वतंत्र) (महाराष्ट्र सरकारचा २००८-०९ चा पुरस्कार मिळालेले पुस्तक)
* फरासि प्रेमिक (फ्रेंच प्रेमिका) (मूळ इंग्रजी. लेखिका - [[तस्लीमा नसरीन]])
* फरासि प्रेमिक (फ्रेंच प्रेमिका) (मूळ इंग्रजी. लेखिका - [[तस्लीमा नसरीन]])
* फाईव्ह पॉइंट समवन : व्हॉट नॉट टू डू ॲट आय‍आयटी (मूळ इंग्रजी, लेखक - [[चेतन भगत]])
* फाईव्ह पॉइंट समवन : व्हॉट नॉट टू डू अॅट आय‍आयटी (मूळ इंग्रजी, लेखक - [[चेतन भगत]])
* भ्रष्टाचाराशी लढा (मूळ इंग्रजी Be The Change - लेखिका [[किरण बेदी]])
* भ्रष्टाचाराशी लढा (मूळ इंग्रजी Be The Change - लेखिका [[किरण बेदी]])
* मी मलाला (मूळ इंग्रजी : आय ॲम मलाला. लेखिका - ख्रिस्तिना लँब व [[मलाला युसूफझाई]])
* मी मलाला (मूळ इंग्रजी : आय अॅम मलाला. लेखिका - ख्रिस्तिना लँब व [[मलाला युसूफझाई]])
* मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी (मूळ इंग्रजी लेखिका - अ‍ॅनी बरथॉड)
* मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी (मूळ इंग्रजी लेखिका - अ‍ॅनी बरथॉड)
* मृत्यू ...माझ्या उंबरठ्याशी (मूळ इंग्रजी. लेखक [[खुशवंत सिंग]])
* मृत्यू ...माझ्या उंबरठ्याशी (मूळ इंग्रजी. लेखक [[खुशवंत सिंग]])

२२:४५, ११ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

सुप्रिया वकील या एक मराठी साहित्यिक आहेत. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. त्या मराठी वृत्तपत्रांतून मुक्त-लेखन लिहिणार्‍या एक लेखिका आहेत.

सुप्रिया वकील यांची पुस्तके

  • अदम्य जिद्द (मूळ इंग्रजी : लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
  • असामान्य यशप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे ('टेन मच' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. मूळ लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती)
  • आय डेअर : किरण बेदी (मूळ इंग्रजी; लेखक - परमेश डंगवाल)
  • इन्स्क्रुटेबल अमेरिकन्स (मूळ इंग्रजी लेखक - अनुराग माथुर)
  • उत्सव (स्वतंत्र)
  • ओऽ डिअर सिल्विया (मूळ इंग्रजी. लेखक - डॉन फ्रेंच)
  • कटिंग फ्री (मूळ इंग्रजी. लेखिका - सलमा अहमद)
  • कळेल का त्याला आईचं मन? (मूळ इंग्रजी. डझ ही नो अ मदर्स हार्ट, लेखक - अरुण शौरी)
  • कीनोट - जे.आर.डी. टाटा (मूळ इंग्रजी)
  • चिकन सूप फॉर द टीनएज सोल (मूळ इंग्रजी. लेखक - जॅक कॅनफील्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, किंबर्ली किर्बर्जर)
  • चिकन सूप फॉर द मदर्स सोल : 'आई' पण जागवणार्‍या कथा (मूळ इंग्रजी’ लेखक - जॅक कॅनफील्ड , मार्क व्हिक्टर हॅन्सन)
  • जे.आर.डी. टाटा यांची पत्रं (मूळ इंग्रजी)
  • प्रज्वलित मने (मूळ इंग्रजी : इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया, लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
  • टाईमपास (आत्मचरित्राच्या मूळ इंग्रजी. लेखिका - प्रोतिमा बेदी)
  • डबेवाला (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
  • डिझाईन युअर करिअर (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
  • डेअर टू पब्लिश (मूळ इंग्रजी : लेखक - १९८८ साली युनेस्कोचा अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार मिळवणारे ग्रंथप्रकाशक दीना एन. मल्होत्रा)
  • थॉट लीडर्स (मूळ इंग्रजी. लेखक : श्रीनिवास पंडित)
  • द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ ((मूळ इंग्रजी, लेखक - चेतन भगत)
  • धीरूभाई अम्बानी : प्रतिकूलतेवर मात - शौर्याची, अथक प्रयत्‍नांची व उमेदीची विलक्षण कहाणी (मूळ इंग्रजी. लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती; प्रस्तावना - मुकेश अंबानी)
  • धीरुभाईझम (मूळ इंग्रजी. लेखक - ए. जी. कृष्णमूर्ती)
  • नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी. लेखक वीर संघवी)
  • पॉपकॉर्न (स्वतंत्र) (महाराष्ट्र सरकारचा २००८-०९ चा पुरस्कार मिळालेले पुस्तक)
  • फरासि प्रेमिक (फ्रेंच प्रेमिका) (मूळ इंग्रजी. लेखिका - तस्लीमा नसरीन)
  • फाईव्ह पॉइंट समवन : व्हॉट नॉट टू डू अॅट आय‍आयटी (मूळ इंग्रजी, लेखक - चेतन भगत)
  • भ्रष्टाचाराशी लढा (मूळ इंग्रजी Be The Change - लेखिका किरण बेदी)
  • मी मलाला (मूळ इंग्रजी : आय अॅम मलाला. लेखिका - ख्रिस्तिना लँब व मलाला युसूफझाई)
  • मी, संपत पाल, गुलाबी साडीवाली रणरागिणी (मूळ इंग्रजी लेखिका - अ‍ॅनी बरथॉड)
  • मृत्यू ...माझ्या उंबरठ्याशी (मूळ इंग्रजी. लेखक खुशवंत सिंग)
  • लिव्हिंग हिस्ट्री (मूळ लेखक - क्लिन्टन हिलरी रॉडहॅम)
  • वन नाईट @ द कॉल सेंटर (मूळ इंग्रजी, लेखक - चेतन भगत)
  • सेक्स वर्कर (मूळ इंग्रजी : लेखिका - नलिनी जमीला)

सुप्रिया वकील यांचे वाखाणले गेलेले वृत्तपत्रांतील लेख

  • आज मैत्रीचा हा दिनू (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)
  • दिवस 'फूला'यचा (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)
  • प्रतिभावंतांची प्रेरणा 'सोहनी-महिवाल' (मराठी दैनिक ’सकाळ’ची सप्तरंग पुरवणी)

(अपूर्ण)