तस्लीमा नसरीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तस्लीमा नसरीन
Taslima Nasrin5.jpg
जन्म तस्लीमा
२५ ऑगस्ट, इ.स. १९६२
मैमेनसिंग, बांगलादेश
राष्ट्रीयत्व बांगलादेशी
नागरिकत्व बांगलादेशी, भारतीय, स्वीडीश
शिक्षण एम.बी.बी.एस.
प्रशिक्षणसंस्था मैमेनसिंग मेडिकल कॉलेज
पेशा वैद्यकीय, मानवतावादी
कारकिर्दीचा काळ १९७३ पासून
प्रसिद्ध कामे लज्जा (कादम्बरी
ख्याती मानवी हक्क, धर्मनिरपेक्ष चळवळी
पदवी हुद्दा डॉक्टर
धर्म मुस्लिम
जोडीदार रुद्र मोह्म्मद(१९८२-८६), नईमुल इस्लाम(१९८६-१९९१) मिनार महमूद(१९९१-१९९२)
वडील रजब अली
आई इदूल अरी
संकेतस्थळ
http://taslimanasrin.com/

तस्लीमा नसरीन (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८०च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४पासून ती बांगलादेशातून परागंदा झाली आहे.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.