Jump to content

"महानगर टेलिफोन निगम लिमिटेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट कंपनी
#पुनर्निर्देशन [[महानगर टेलीफोन निगम लिमिटेड]]
| नाव = महानगर टेलीफोन निगम लिमिटेड
| लोगो = MTNL Logo.svg
| लोगो रुंदी = 200px
| लोगो शीर्षक =
| प्रकार = सरकारी कंपनी
| स्थापना = १ एप्रिल [[इ.स. १९८६]]
| संस्थापक =
| संक्षेप = {{BSE|500108}}<br />{{NSE|MTNL}}
| मुख्यालय शहर = {{flagicon|India}} [[नवी दिल्ली]]
| मुख्यालय देश = [[भारत]]
| मुख्यालय स्थान =
| स्थानिक कार्यालय संख्या =
| महत्त्वाच्या व्यक्ती =ए.के. गर्ग
| सेवांतर्गत प्रदेश = [[मुंबई]], [[दिल्ली]]
| उद्योगक्षेत्र = दूरसंचार
| उत्पादने =[[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन]], [[इंटरनेट]] सेवा
| सेवा =
| महसूल = {{घट}} $ ७८.८७ कोटी
| एकूण उत्पन्न = {{घट}} $ -५६.७५ कोटी
| निव्वळ उत्पन्न =
| कर्मचारी संख्या = ४५,००० (मार्च २०१३)
| पालक कंपनी =
| विभाग =
| पोटकंपनी =
| मालक = [[भारत सरकार]]
| ब्रीदवाक्य =
| संकेतस्थळ = [http://www.mtnldelhi.in www.mtnldelhi.in] <br />[http://www.mtnlmumbai.in www.mtnlmumbai.in]
| विसर्जन =
| तळटिपा =
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''महानगर टेलीफोन निगम लिमिटेड''' (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, {{BSE|500108}}, {{NSE|MTNL}}, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही [[भारत]] देशामधील एक [[दूरध्वनी]] सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या [[दिल्ली]] व [[मुंबई]] ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के [[भारत सरकार]]च्या मालकीची असलेली व भारतामधील [[नवरत्‍न कंपन्या]]ंपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील [[मोबाईल फोन]] वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते.

[[भारत संचार निगम लिमिटेड]] ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते.

==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Mahanagar Telephone Nigam Limited|एम.टी.एन.एल.}}
*[http://www.mtnl.net.in/ अधिकृत संकेतस्थळ]

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

{{नवरत्न कंपन्या}}

[[वर्ग:नवरत्न कंपन्या]]
[[वर्ग:मुंबई रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या‎]]
[[वर्ग:राष्ट्रीय रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या]]
[[वर्ग:भारतातील भ्रमणध्वनिसेवा प्रदानकर्ते]]
[[वर्ग:भारतातील दूरध्वनी सेवा प्रदानकर्ते]]

१४:५५, १६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

महानगर टेलीफोन निगम लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.500108
एन.एस.ई.MTNL
उद्योग क्षेत्र दूरसंचार
स्थापना १ एप्रिल इ.स. १९८६
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
सेवांतर्गत प्रदेश मुंबई, दिल्ली
महत्त्वाच्या व्यक्ती ए.के. गर्ग
उत्पादने दूरध्वनी, मोबाईल फोन, इंटरनेट सेवा
महसूली उत्पन्न $ ७८.८७ कोटी
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ -५६.७५ कोटी
मालक भारत सरकार
कर्मचारी ४५,००० (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.mtnldelhi.in
www.mtnlmumbai.in

महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, बी.एस.ई.500108, एन.एस.ई.MTNL, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्लीमुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवरत्‍न कंपन्यांपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील मोबाईल फोन वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते.

भारत संचार निगम लिमिटेड ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते.

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:नवरत्न कंपन्या