"महाराष्ट्र भूषण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
|[[विजय भटकर]]
|[[विजय भटकर]]
|विज्ञान
|विज्ञान
|-
|२०००
|[[सुनील गावसकर]]
|क्रीडा
|-
|-
|२००१
|२००१
ओळ ८२: ओळ ८६:
|[[अनिल काकोडकर]]
|[[अनिल काकोडकर]]
|विज्ञान
|विज्ञान
|-
|२०१४
|कोणीही नाही
|.....
|-
|-
|२०१५
|२०१५
ओळ ९०: ओळ ९८:




इ.स. २०१४मध्ये हा पुरस्कार कोणालाही दिला नाही.
याशिवाय [[सुनील गावसकर]] यांनाही महाराष्ट्रभूषण हा सरकारी पुरस्कार मिळाला आहे. सरकारखेरीज याच नावाचा पुरस्कार देणार्‍या आणखी काही संस्था आहेत. उदा० OBC-NT या राजकीय पक्षाने [[अनिलकुमार पालीवाल]] यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला आहे.

==आणखी संस्था==
सरकारखेरीज याच नावाचा पुरस्कार देणार्‍या आणखी काही संस्था आहेत. उदा० OBC-NT या राजकीय पक्षाने [[अनिलकुमार पालीवाल]] यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला आहे.

डॉ. मोहन चव्हाण यांना दि. २१-१२-२०१४ रोजी महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' युवा तबलावादक अविनाश पाटील यांना दिला. (एप्रिल २०१४) .


[[वर्ग:पुरस्कार]]
[[वर्ग:पुरस्कार]]

२२:३२, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :-

  • आरोग्यसेवा
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • पत्रकारिता
  • लोक प्रशासन
  • विज्ञान
  • समाजसेवा

निकष

सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

पुरस्कार राशी

पुरस्कारामध्ये ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये करण्यात आली.

सन्मानित व्यक्ति

वर्ष नाव क्षेत्र
१९९६ पु. ल. देशपांडे साहित्य
१९९७ लता मंगेशकर कला,संगीत
१९९९ विजय भटकर विज्ञान
२००० सुनील गावसकर क्रीडा
२००१ सचिन तेंडुलकर क्रीडा
२००२ भीमसेन जोशी कला,संगीत
२००३ अभय बंग आणि राणी बंग समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ बाबा आमटे समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकर विज्ञान
२००६ रतन टाटा उद्योग
२००७ रा. कृ. पाटील समाज सेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी समाज सेवा
२००८ मंगेश पाडगावकर साहित्य
२००९ सुलोचना लाटकर कला, सिनेमा
२०१० जयंत नारळीकर विज्ञान
२०११ अनिल काकोडकर विज्ञान
२०१४ कोणीही नाही .....
२०१५ बाबासाहेब पुरंदरे इतिहासलेखन


इ.स. २०१४मध्ये हा पुरस्कार कोणालाही दिला नाही.

आणखी संस्था

सरकारखेरीज याच नावाचा पुरस्कार देणार्‍या आणखी काही संस्था आहेत. उदा० OBC-NT या राजकीय पक्षाने अनिलकुमार पालीवाल यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला आहे.

डॉ. मोहन चव्हाण यांना दि. २१-१२-२०१४ रोजी महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' युवा तबलावादक अविनाश पाटील यांना दिला. (एप्रिल २०१४) .