रघुनाथ अनंत माशेलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रघुनाथ अनंत माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.[२]

रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. IChemE Gala Awards Programme, 25 October 2007 Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar
  2. CSIR
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत