Jump to content

"विद्युत भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विद्युत भागवत''' ह्या एक [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] लेखिका, साहित्यिक आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे. त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत.
'''विद्युत भागवत''' ह्या एक [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे. त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.


==विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके==
त्यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] स्त्री अभ्यास केंद्र सुरु केले आणि वाढविले.
* वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने
* स्त्रीवादी सामाजिक विचार
* Women's Studies (इंग्रजी)

त्यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले.


[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]

२३:४२, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

विद्युत भागवत ह्या एक स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे. त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके

  • वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने
  • स्त्रीवादी सामाजिक विचार
  • Women's Studies (इंग्रजी)

त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले.