विद्युत भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विद्युत भागवत ह्या एक स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे.[१] त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले.[२]

विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके[संपादन]

  • वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने[३]
  • स्त्रीवादी सामाजिक विचार[४]
  • Women's Studies (इंग्रजी)[५]
  • स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन[६]
  • ^ "Marathi Literature as a Source for Contemporary Feminism". Economic and Political Weekly (en मजकूर) 30 (17). 2015-06-05. 
  • ^ भागवत, विद्युत. "Curriculum Vitae". 11-04-2018 रोजी पाहिले. 
  • ^ Bhagwat, Vidyut (2006). "Vāḍhatyā mulatattvavādālā śaha": susaṃvādī lokaśāhīcyā diśene (mr मजकूर). Pratimā Prakāśana. 
  • ^ भागवत, विद्युत. "स्त्रीवादी सामाजिक विचार - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले. 
  • ^ भागवत, विद्युत. "Women's Studies - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले. 
  • ^ "Striyanche Marathitil Nibandhlekhan by Vidyut Bhagwat - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (en मजकूर). 2018-04-10 रोजी पाहिले.