"प्र.ल. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''प्रभाकर लक्ष्मण मयेकर''' ([[ |
'''प्रभाकर लक्ष्मण मयेकर''' ([[४ एप्रिल]], [[इ.स. १९४६]] - [[१८ ऑगस्ट]], [[इ.स. २०१५]]:[[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी नाटककार होते. [[मालवणी बोलीभाषा|मालवणी बोलीतील]] त्यांची नाटके प्रसिद्ध झाली. |
||
मयेकर हे मुंबईत [[बी.ई.एस.टी.]] कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर [[रत्नागिरी]]ला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले.. |
मयेकर हे मुंबईत [[बी.ई.एस.टी.]] कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर [[रत्नागिरी]]ला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले. |
||
मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली. |
मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली. |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
==प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके== |
==प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके== |
||
* अग्निपंख |
* अग्निपंख |
||
* अंत अवशिष्ट |
|||
* अथ मनुस जगन हं (प्रायोगिक) |
* अथ मनुस जगन हं (प्रायोगिक नाटक, नाट्यस्पर्धेत चमकले) |
||
* आद्यंत इतिहास (प्रायोगिक) |
* आद्यंत इतिहास (प्रायोगिक) |
||
* आसू आणि हसू |
* आसू आणि हसू |
||
ओळ २१: | ओळ २२: | ||
* गंध निशिगंधाचा |
* गंध निशिगंधाचा |
||
* गोडीगुलाबी |
* गोडीगुलाबी |
||
* तक्षकयाग |
|||
* दीपस्तंभ |
* दीपस्तंभ |
||
* पांडगो इलो रे बा इलो |
* पांडगो इलो रे बा इलो |
||
* मा अस साबरीन (प्रायोगिक) |
* मा अस साबरीन (प्रायोगिक नाटक, १९८३ साली नाट्यस्पर्धेत बक्षीसपात्र ठरले) |
||
* मिस्टर नामदेव म्हणे |
|||
* रमले मी |
* रमले मी |
||
* रातराणी |
* रातराणी |
||
* रानभूल |
* रानभूल |
||
* सोनपंखी |
* सोनपंखी |
||
==एकांकिका== |
|||
* अतिथी |
|||
* कळसूत्र |
|||
* रक्तप्रताप |
|||
==मयेकर यांचे कथासंग्रह== |
|||
* काचघ |
|||
* मसीहा |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
००:२९, २० ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली.
मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले.
मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली.
प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो.
वसंत कानेटकर यांची नाटके करणार्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.
प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.
प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके
- अग्निपंख
- अंत अवशिष्ट
- अथ मनुस जगन हं (प्रायोगिक नाटक, नाट्यस्पर्धेत चमकले)
- आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
- आसू आणि हसू
- काचघर
- गंध निशिगंधाचा
- गोडीगुलाबी
- तक्षकयाग
- दीपस्तंभ
- पांडगो इलो रे बा इलो
- मा अस साबरीन (प्रायोगिक नाटक, १९८३ साली नाट्यस्पर्धेत बक्षीसपात्र ठरले)
- मिस्टर नामदेव म्हणे
- रमले मी
- रातराणी
- रानभूल
- सोनपंखी
एकांकिका
- अतिथी
- कळसूत्र
- रक्तप्रताप
मयेकर यांचे कथासंग्रह
- काचघ
- मसीहा
पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२०११)
- शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने रत्नागिरीला प्र.ल. मयेकर यांच्या नावाने ३ दिवसांचा नाट्य महोत्सव साजरा झाला होता. (जून २०१५)
- यु.आर.एल. फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२३-७-२०१४)