"श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ''' हे [[भारत]]ातील एक महिला [[विद्यापीठ]] आहे. याची स्थापना |
'''श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ''' हे [[भारत]]ातील एक महिला [[विद्यापीठ]] आहे. याची स्थापना महर्षी [[धोंडो केशव कर्वे]] यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. [[डिसेंबर]], [[इ.स. १९१५]] साली [[धोंडो केशव कर्वे]] यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. [[३ जून]], [[इ.स. १९१६]] रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग [[५ जुलै]], इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना "भारतवर्षीय महिला विद्यापीठ" (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले. |
||
⚫ | विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. [[इ.स. १९५१]] साली या विद्यापीठाला [[महाराष्ट्र सरकार]]ची मान्यता मिळाली. [[इ.स. १९९४]]च्या [[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात [[महाविद्यालय]]े संलग्नित करता येतात. |
||
==कुलगुरू आणि विस्तार== |
|||
१९५२ ते १९५७ या कालावधीत दिवाणबहाद्दुर झवेरी यांनी कुलगुरूपद सांभाळले. यानंतर मात्र एक तप (१९५७ ते १९६९) लेडी ठाकरसींनी. या शेवटच्या बारा वर्षांत १३ नवीन विभागांची/महाविद्यालयांची स्थापना झाली. यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नर्सिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्त्वाची महाविद्यालये होती. अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशास्त्र, फूड सायन्स अॅन्ड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही होता. १९७१ ते १९७५ या काळात आणखी ११ विभागांची भर पडली आणि शिवाय पुण्यात एक शिक्षणशास्त्र महाविद्यालयही स्थापन झाले. |
|||
भारतातील विद्यापीठात अन्यत्र न दिसणारे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील अनेक विभाग आहेत. दोन शिक्षणशास्त्र विभाग, स्पेशल एज्युकेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक व्यवस्थापन, भाषा अध्यापन, तसेच विद्यापीठ संचालित दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालयेसुद्धा आहेत. |
|||
इ.स. १९७४ साली डॉ. नीराबेन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली Research Centre for Women's Studies स्थापन झाले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. |
|||
==शाखा== |
|||
विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात [[कर्वे]] रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणार्या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात. |
|||
==अभ्यासक्रम== |
|||
⚫ | [[इ.स. १९५१]] साली या विद्यापीठाला [[महाराष्ट्र सरकार]]ची मान्यता मिळाली. [[इ.स. १९९४]]च्या [[महाराष्ट्र]] विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात [[महाविद्यालय]]े संलग्नित करता येतात. |
||
[[वर्ग:शिक्षण]] |
[[वर्ग:शिक्षण]] |
१७:०८, ६ जुलै २०१५ ची आवृत्ती
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे भारतातील एक महिला विद्यापीठ आहे. याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. डिसेंबर, इ.स. १९१५ साली धोंडो केशव कर्वे यांनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. ३ जून, इ.स. १९१६ रोजी विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. पाच विद्यार्थिनींचा पहिला वर्ग ५ जुलै, इ.स. १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या कामाला आरंभ झाला. इ.स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना "भारतवर्षीय महिला विद्यापीठ" (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले.
विद्यापीठातर्फे सुरुवातीला जी.ए. (गृहीतागमा) आणि पी.ए. (प्रदेयागमा) अशा दोन पदव्या दिल्या जात असत. इ.स. १९५१ साली या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळाली. इ.स. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्रमांक १०५) केवळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात.
कुलगुरू आणि विस्तार
१९५२ ते १९५७ या कालावधीत दिवाणबहाद्दुर झवेरी यांनी कुलगुरूपद सांभाळले. यानंतर मात्र एक तप (१९५७ ते १९६९) लेडी ठाकरसींनी. या शेवटच्या बारा वर्षांत १३ नवीन विभागांची/महाविद्यालयांची स्थापना झाली. यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नर्सिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्त्वाची महाविद्यालये होती. अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशास्त्र, फूड सायन्स अॅन्ड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही होता. १९७१ ते १९७५ या काळात आणखी ११ विभागांची भर पडली आणि शिवाय पुण्यात एक शिक्षणशास्त्र महाविद्यालयही स्थापन झाले.
भारतातील विद्यापीठात अन्यत्र न दिसणारे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील अनेक विभाग आहेत. दोन शिक्षणशास्त्र विभाग, स्पेशल एज्युकेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक व्यवस्थापन, भाषा अध्यापन, तसेच विद्यापीठ संचालित दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालयेसुद्धा आहेत.
इ.स. १९७४ साली डॉ. नीराबेन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली Research Centre for Women's Studies स्थापन झाले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.
शाखा
विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात कर्वे रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणार्या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात.