Jump to content

"केशवराव कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३: ओळ ५३:
}}
}}

'''{{लेखनाव}}''' (जन्म : वसमत-[[परभणी]] जिल्हा, [[इ.स. १८६७]]; मृत्यू : २१ मे, १९३२) हे १८९६ साली ते हैदराबादेस आले. यथावकाश ते हैदराबाद संस्थानचे मुख्य नायाधीश झाले.
'''{{लेखनाव}}''' यांचा जन्म [[इ.स. १८६७]] साली [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] [[वसमत]] या गावी झाला.

==वैयक्तिक==
==वैयक्तिक==
त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. त्या वेळ्च्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकिय नेत्यांचा परिचय होता, महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या वर ठसा होता.पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत.१८९६ साली ते हैदराबादेस आले.डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी सवत:ला सामाजिक व राजकिय कार्यात झोकुन दिले.
त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी त्यांचा चांगला परिचय होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असे. .पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमांना ते शक्य असेल तेव्हा उपस्थित असत. निवृत्तीनंतर डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यांत झोकून दिले.

==हैद्राबाद मुक्तिसंग्राम==
==हैद्राबाद मुक्तिसंग्राम==
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय.
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय होत..

==नाट्यप्रेम==
कायद्याखेरील कोरटकरांना साहित्याची आवड होती. त्यांनी खूप इंग्रजी, मराठी व संस्कृत साहित्य वाचले होते. बंगाली रंगभूमीचाही त्यांचा अभ्यास होता. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी य्त्यांनी या दोन्ही रंगभूमींचे तुलनात्मक अध्ययन केले होते. आपल्या या ज्ञानाचा उपयोग त्यांनी मराठी रंगभूमीला करून दिला.

न्यायमूर्ती केशवराव कोरटकर यांना इ.स. १९२२ साली [[पुणे]] येथे झालेल्या १८व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य लाभले.

==राजकारण व समाजकारण==

[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील मृत्यू]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]

२३:०६, २६ मे २०१५ ची आवृत्ती

केशवराव कोरटकर
जन्म इ.स. १८६७
वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू

केशवराव कोरटकर (जन्म : वसमत-परभणी जिल्हा, इ.स. १८६७; मृत्यू : २१ मे, १९३२) हे १८९६ साली ते हैदराबादेस आले. यथावकाश ते हैदराबाद संस्थानचे मुख्य नायाधीश झाले.

वैयक्तिक

त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी त्यांचा चांगला परिचय होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असे. .पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमांना ते शक्य असेल तेव्हा उपस्थित असत. निवृत्तीनंतर डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यांत झोकून दिले.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय होत..

नाट्यप्रेम

कायद्याखेरील कोरटकरांना साहित्याची आवड होती. त्यांनी खूप इंग्रजी, मराठी व संस्कृत साहित्य वाचले होते. बंगाली रंगभूमीचाही त्यांचा अभ्यास होता. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी य्त्यांनी या दोन्ही रंगभूमींचे तुलनात्मक अध्ययन केले होते. आपल्या या ज्ञानाचा उपयोग त्यांनी मराठी रंगभूमीला करून दिला.

न्यायमूर्ती केशवराव कोरटकर यांना इ.स. १९२२ साली पुणे येथे झालेल्या १८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य लाभले.