"वाघूर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''वाघूर नदी''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक नदी आहे. ती [[तापी नदी]]ची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम [[औरंगाबाद]]जवळ [[पहूर]] गावाजवळ झाला आहे. ही नदी [[औरंगाबाद]] व [[जळगाव]] जिल्ह्यांमधून वाहते. [[भुसावळ]] तालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा [[तापी नदी|तापीशी]] संगम झाला आहे. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२२:४४, ९ मार्च २०१५ ची आवृत्ती
वाघूर नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबादजवळ पहूर गावाजवळ झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळ तालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |