"मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:इ.स. २०१५ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर''' ([[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९२७|१९२७]] |
प्राचार्य '''मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर''' (जन्म : [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९२७|१९२७]]; मृत्यू : [[जानेवारी २५]], [[इ.स. २०१५|२०१५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[समीक्षक]] होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक [[विश्वास पाटील]], [[राजन गवस]], दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार [[भालचंद्र नेमाडे]] यांची कोसला हीकादंबरीगाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते. |
||
मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादत करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. अखिल भारतीय स्तरावर आणि जागतिक साहित्यविश्वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली. |
|||
’"विलिंग्डन‘चे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले. |
|||
[[सांगली]] येथील ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. |
|||
==प्रकाशित साहित्य== |
==प्रकाशित साहित्य== |
||
ओळ ४३: | ओळ ५१: | ||
# मराठी कथा : रूप आणि परिसर : सुपर्ण प्रकाशन, पुणे |
# मराठी कथा : रूप आणि परिसर : सुपर्ण प्रकाशन, पुणे |
||
# साहित्यविवेक: प्रतिमा प्रकाशन |
# साहित्यविवेक: प्रतिमा प्रकाशन |
||
===ललित=== |
===ललित=== |
||
# आठवणीतील माणसं : स्वरूप प्रकाशन |
# आठवणीतील माणसं : स्वरूप प्रकाशन |
||
ओळ ४९: | ओळ ५८: | ||
# विष्णु सखाराम खांडेकर : साहित्य अकादमी : दिल्ली |
# विष्णु सखाराम खांडेकर : साहित्य अकादमी : दिल्ली |
||
# साहित्यसोबती ( मानसन्मान प्रकाशन, पुणे) |
# साहित्यसोबती ( मानसन्मान प्रकाशन, पुणे) |
||
===संपादन=== |
===संपादन=== |
||
# जी. ए. ची निवडक पत्रे ( खंड १ ते ४) : मौज प्रकाशन, मुंबई |
# जी. ए. ची निवडक पत्रे ( खंड १ ते ४) : मौज प्रकाशन, मुंबई |
||
# वाङ्मयीन शैली आणि तंत्र ( अजब प्रकाशन, कोल्हापूर) |
# वाङ्मयीन शैली आणि तंत्र ( अजब प्रकाशन, कोल्हापूर) |
||
# निवडक ललित शिफारस ( मॅजेस्टिक प्रकाशन) |
# निवडक ललित शिफारस ( मॅजेस्टिक प्रकाशन) |
||
==म.द. हातकणंगलेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* [[सांगली]]त झालेल्या ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (फेब्रुवारी २००८) |
|||
* "सांगलीभूषण‘ पुरस्कार (३१-१२-२०१४) |
|||
१९:०३, २० फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
-
प्रा. म. द. हातकणंगलेकर
-
उघडझाप (मौज प्रकाशन, २००५)
मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर | |
---|---|
जन्म नाव | मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर |
जन्म |
फेब्रुवारी १, १९२७ हातकणंगले, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
जानेवारी २५, इ.स. २०१५ सांगली (महाराष्ट्र, भारत) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, अध्यापन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | समीक्षा |
प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर (जन्म : फेब्रुवारी १, १९२७; मृत्यू : जानेवारी २५, २०१५) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार भालचंद्र नेमाडे यांची कोसला हीकादंबरीगाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.
मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादत करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. अखिल भारतीय स्तरावर आणि जागतिक साहित्यविश्वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली.
’"विलिंग्डन‘चे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.
सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
प्रकाशित साहित्य
समीक्षा
- साहित्यातील अधोरेखिते :(१९८०) : सुपर्ण प्रकाशन
- मराठी साहित्य; प्रेरणा आणि प्रवाह ( संपादन) : पॉप्युलर, मुंबई
- निवडक मराठी समीक्षा ( संपादन) : साहित्य अकादमी
- मराठी कथा : रूप आणि परिसर : सुपर्ण प्रकाशन, पुणे
- साहित्यविवेक: प्रतिमा प्रकाशन
ललित
- आठवणीतील माणसं : स्वरूप प्रकाशन
- भाषणे आणि परीक्शणे : सांगाती प्रकाशन, बेळगाव
- ‘उघडझाप ’(आत्मचरित्र) : मौज प्रकाशन, मुंबई
- विष्णु सखाराम खांडेकर : साहित्य अकादमी : दिल्ली
- साहित्यसोबती ( मानसन्मान प्रकाशन, पुणे)
संपादन
- जी. ए. ची निवडक पत्रे ( खंड १ ते ४) : मौज प्रकाशन, मुंबई
- वाङ्मयीन शैली आणि तंत्र ( अजब प्रकाशन, कोल्हापूर)
- निवडक ललित शिफारस ( मॅजेस्टिक प्रकाशन)
म.द. हातकणंगलेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- सांगलीत झालेल्या ८१व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (फेब्रुवारी २००८)
- "सांगलीभूषण‘ पुरस्कार (३१-१२-२०१४)
बाह्य दुवे
- साहित्यसागरसांगली.कॉम - ’८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सांगली’ च्या अधिकृत संकेतस्थळावरील हातकणंगलेकरांचा परिचय