"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
clean up, replaced: cite web → संकेतस्थळ स्रोत using AWB |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष'' |
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष'' |
||
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा| |
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषांतील]] पुस्तकांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट विचारात घेऊन स्वतः [[भाषांतर]] करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. [[वा.गो. आपटे]] संपादित 'शब्द रत्नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१९ जून, इ.स. २०१३ | दुवा=http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/ | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | शीर्षक=ह.अ. भावे यांचे निधन | अक्सेसदिनांक=२८ जून, इ.स. २०१३}}</ref> |
||
==ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठी आणलेली काही पुस्तके== |
|||
* अण्णा हजारे यांचे चरित्र |
|||
* अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी) |
|||
* आत्मकथा (भारतीय यात्री) |
|||
* आदर्श विद्यार्थी जीवन - 'कॅरॅक्टर, कर्टसी अॅन्ड क्लीनलीनेस’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद. |
|||
* आदर्श व्यक्तिमत्व |
|||
* आनंदी जीवन - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद |
|||
* आपली नक्षत्रे |
|||
* आपल्या पायावर उभे रहा |
|||
* आफ्रिकेचा शोध |
|||
* आलेली सुसंधी सोडू नका - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद. |
|||
* आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य |
|||
* आहे त्यात भागवा |
|||
* आळसावर मात करा ! |
|||
* संस्कृत सुभाषितांचे संग्रह (संपादित) |
|||
** अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते |
|||
** अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते |
|||
((अपूर्ण) |
|||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
११:४७, २३ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
ह.अ. भावे (जन्म - जानेवारी २१ इ.स. १९३३ मृत्यू - १८ जून, इ.स. २०१३)
ह.अ.भावे डोंबिवली येथे मार्च ३१ इ.स. १९९१ रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, पुणे या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध भाषांतील पुस्तकांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट विचारात घेऊन स्वतः भाषांतर करून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, पंचतंत्र, विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती, लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादींच्या खपांचे विक्रम केले. वा.गो. आपटे संपादित 'शब्द रत्नाकर' हा मराठी शब्दकोश आणि 'महाराष्ट्र शब्दकोश' प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली.[१]
ह.अ. भावे यांनी लिहिलेली किंवा भाषांतरित करून मराठी आणलेली काही पुस्तके
- अण्णा हजारे यांचे चरित्र
- अभ्यासाचे नवे तंत्र (मुलांसाठी)
- आत्मकथा (भारतीय यात्री)
- आदर्श विद्यार्थी जीवन - 'कॅरॅक्टर, कर्टसी अॅन्ड क्लीनलीनेस’ या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद.
- आदर्श व्यक्तिमत्व
- आनंदी जीवन - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद
- आपली नक्षत्रे
- आपल्या पायावर उभे रहा
- आफ्रिकेचा शोध
- आलेली सुसंधी सोडू नका - ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
- आशावाद व उत्साह यांचे सामर्थ्य
- आहे त्यात भागवा
- आळसावर मात करा !
- संस्कृत सुभाषितांचे संग्रह (संपादित)
- अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते
- अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते
((अपूर्ण)
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.loksatta.com/pune-news/h-a-bhave-passed-away-133561/. Missing or empty
|title=
(सहाय्य)