Jump to content

"सुचित्रा सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सुचित्रा सेन''' ([[एप्रिल ६]], [[इ.स. १९३१]]:[[पबना, बांगला देश]] - [[जानेवारी १७]], [[इ.स. २०१४]]:[[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]) ही [[हिंदी]] आणि [[बंगाली]] चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि [[उत्तम कुमार]] यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले.<ref name="Women's rights and world development">{{cite book|आडनाव=शर्मा|पहिलेनाव=विजय कौशिक, बेला रानी|शीर्षक=विमेन्स राइट्स ॲन्ड वर्ल्ड डेव्हलपमेंट|वर्ष=१९९८|प्रकाशक=सरूप ॲन्ड सन्स|स्थळ=[[नवी दिल्ली]]|आयएसबीएन=8176250155|दुवा=http://books.google.co.in/books?id=qnJ9J9UygR0C&pg=PA368|page=368}}</ref>

सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव '''रमा दासगुप्ता''' होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मून मून सेन आणि आईचे नाव इंदिरा होते.
सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव '''रमा दासगुप्ता''' होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे [[मुनमुन सेन]] आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल [[रिया सेन]] या सुचित्रा सेन यांच्या नात आणि [[मुनमुन सेन]] यांच्या कन्या आहेत.

तिने [[उत्तमकुमार]] याचे सोबत अनेक चित्रपटात कामे केली.
सुचित्रा सेन यांनी [[उत्तमकुमार]] यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत.

==भूमिका असलेले चित्रपट==

==सुचित्रा सेन यांनी भूमिका केलेले चित्रपट==
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-

१३:१४, १४ मे २०१४ ची आवृत्ती

सुचित्रा सेन (एप्रिल ६, इ.स. १९३१:पबना, बांगला देश - जानेवारी १७, इ.स. २०१४:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांत अभिनय करणारी अभिनेत्री होती. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले.[]

सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.

सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत.

सुचित्रा सेन यांनी भूमिका केलेले चित्रपट

वर्ष चित्रपटाचे नाव भाषा
१९५२ शेष कोथा बंगाली
- शारे चुआत्तोर बंगाली
- सदानंदेर मेला बंगाली
- अग्निपरीक्षा बंगाली
- गृहप्रवेश बंगाली
- अन्नपूर्णार मंदिर बंगाली
- शापमोचन बंगाली
- सांझेर प्रदीप बंगाली
- मेजो बऊ बंगाली
- सात पाके बांधा बंगाली
- दीप जले जाई बंगाली
- सप्तपदी बंगाली
१९५५ देवदास हिंदी
- मुसाफिर हिंदी
- बंबई का बाबू हिंदी
- सरहद हिंदी
१९६३ उत्तर फाल्गुनी बंगाली
१९५९ दीप जले जाई -
१९७५ आँधी हिंदी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ शर्मा, विजय कौशिक, बेला रानी. p. 368 http://books.google.co.in/books?id=qnJ9J9UygR0C&pg=PA368. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)