रिया सेन
Appearance
रिया सेन | |
---|---|
जन्म |
रिया देव वर्मा २४ जानेवारी, १९८३ कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलींग |
भाषा | हिंदी, बंगाली, तमिळ |
आई | मुनमुन सेन |
नातेवाईक |
सुचित्रा सेन (आजी) रायमा सेन (बहीण) |
रिया सेन ( २४ जानेवारी १९८३) ही एक भारतीय मॉडेल व अभिनेत्री आहे. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या याद पिया की आने लगी ह्या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने २००१ साली स्टाईल ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००६ मधील अपना सपना मनी मनी ह्या चित्रपटामध्ये तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील तिने कामे केली आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रिया सेन चे पान (इंग्लिश मजकूर)