"सुधीर नरहर रसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:मराठी समीक्षक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''डॉ. सुधीर नरहर रसाळ''' हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. |

==सुधीर रसाळ यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके== |
|||
* कविता आणि प्रतिमा |
|||
* [[ना.घ. देशपांडे]] यांची कविता |
|||
* वाङ्मयीन संस्कृती |
|||
* साहित्य अध्यापन आणि प्रकार (सहलेखक : श्री.पु. भागवत, मंगेश पाडगावकर, शिल्पा तेंडुलकर, अंजली कीर्तने) |
|||
==डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना मिळालेले [[पुरस्कार]]== |
==डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना मिळालेले [[पुरस्कार]]== |
||
ओळ ११: | ओळ १७: | ||
* पद्मजा बर्वे [[पुरस्कार]] |
* पद्मजा बर्वे [[पुरस्कार]] |
||
* साहित्य समीक्षा [[पुरस्कार]] |
* साहित्य समीक्षा [[पुरस्कार]] |
||
* ’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा शब्द २०१४ सालचा सह्याद्री साहित्य सन्मान |
|||
[[वर्ग:मराठी समीक्षक]] |
[[वर्ग:मराठी समीक्षक]] |
१६:४२, १२ मे २०१४ ची आवृत्ती
डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम केले आहे.
सुधीर रसाळ यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके
- कविता आणि प्रतिमा
- ना.घ. देशपांडे यांची कविता
- वाङ्मयीन संस्कृती
- साहित्य अध्यापन आणि प्रकार (सहलेखक : श्री.पु. भागवत, मंगेश पाडगावकर, शिल्पा तेंडुलकर, अंजली कीर्तने)
डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना मिळालेले पुरस्कार
- अशोक कीर्तकीर पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या तर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
- चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेचा १ला जीवनगौरव पुरस्कार
- प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
- पद्मजा बर्वे पुरस्कार
- साहित्य समीक्षा पुरस्कार
- ’वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा शब्द २०१४ सालचा सह्याद्री साहित्य सन्मान