गौरवमूर्ती पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौरवमूर्ती पुरस्कार हा वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मराठी साहित्यिकास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे देण्यात येतो. ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गौरवमूर्ती पुरस्कार ज्यांना प्रदान केला गेला असे साहित्यिक[संपादन]