"मास्टर (कलावंत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
* मास्टर विठ्ठल (पहिला हिंदी बोलपट ’आलमआरा’चे नायक)
* मास्टर विठ्ठल (पहिला हिंदी बोलपट ’आलमआरा’चे नायक)
* [[मास्टर विनायक]] ([[विनायक दामोदर कर्नाटकी]])
* [[मास्टर विनायक]] ([[विनायक दामोदर कर्नाटकी]])
* मास्टर शांताराम : तबलावादक [[चंद्रकांत कामत]] यांचे गायक वडील.





२३:४६, १३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे.

महाराष्ट्रातील असे कलावंत
  • कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
  • छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे). वयाच्या दहाव्या वर्षी संगीत नाटकात ससंगीत अभिनय.
  • बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
  • बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)
  • बेबी तबस्सुम
  • बेबी नंदा
  • बेबी नाझ (सलमा बेग)
  • बेबी शकुंतला (उमादेवी नाडगोंडा-माहेरची शकुंतला महाजन)
  • मास्टर अविनाश (गणपत मोहिते}
  • मास्टर कृष्णराव (कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
  • मास्टर गामा (मसर गुलाम हुसेन गामा -पारशी रंगभूमी-अल्फ्रेड नाटक मंडळीचे कलावंत)
  • मास्टर जगन्नाथ (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर छोटू (मराठी चित्रपट संत तुकाराममध्ये बालनट. हिंदी चित्रपट फ़ौलादी मुक्का, लुटारू ललना, पंजाब मेल, बंबईवाली आदी चित्रपटांला नायक)
  • मास्टर दत्ताराम (वळवईकर)
  • मास्टर दीनानाथ कोल्हापुरे(उग्र मंगल-१९२२, राजसंन्यास -१९२२, भावबंधन-१९४० या नाटकांच्या प्रयोगांचे संगीतकार)
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर
  • मास्टर निसार (हिंदी बोलपटांतील आद्य गायक अभिनेता-जन्म १९०१), ’इंद्रसभा’या चित्रपटात त्यांची आणि जहाँआरा कज्जन(बाई) यांची एकूण ७१ गाणी होती.
  • मास्टर नैनूराम (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर परशुराम (परशुराम लक्ष्मण सोनिस)
  • मास्टर भगवानदास (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर भोगीलाल (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर मोहंमद (लंका दहन, सीता स्वयंवर, राजा हरिश्चंद्र आदी सुमारे ३० हिंदी चित्रपटांतील कलवंत)
  • मास्टर मोहन (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर विठ्ठल (पहिला हिंदी बोलपट ’आलमआरा’चे नायक)
  • मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी)
  • मास्टर शांताराम : तबलावादक चंद्रकांत कामत यांचे गायक वडील.