Jump to content

"अनुराधा पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. '''अनुराधा पोतदार''' या मराठीतील एक कवयित्री आहेत. या [[वि.द. घाटे]] यांच्या पुत्री तर [[दत्त (कवी)]] यांची नात आहेत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. [[प्रियदर्शन पोतदार]] आणि मुलगी [[यशोधरा पोतदार-साठे]] हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल्या आजोबांचे चरित्र लिहिले आहे.
कै. डॉ. '''अनुराधा पोतदार''' (जन्म : १५ डिसेंबर, १९२७; मृत्यू : ३ ऑक्टोबर, २०१३) या मराठीतील एक कवयित्री होत्या.. या [[वि.द. घाटे]] यांच्या पुत्री तर [[दत्त (कवी)]] यांची नात होत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. [[प्रियदर्शन पोतदार]] आणि मुलगी [[यशोधरा पोतदार-साठे]] हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल्या आजोबांचे चरित्र लिहिले आहे. कवितेसोबत अनुराधाबाई ललितलेखन, कथा-कविता संपादन, प्रस्तावना, वैचारिक लेखन, समीक्षा यातही अधिक रमल्या.

अनुराधा पोतदार यांनी ''मराठीचा अर्थविचार'' विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. केली आहे आणि त्या [[इ.स. १९८३]]पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी एकूण ६ पुस्तकांचे संपादन केले आहे.


अनुराधा पोतदार यांनी ''मराठीचा अर्थविचार'' विषयावर पीएच.डी. केली आहे आणि त्या [[इ.स. १९८३]]पासून मराठीचे अध्यापन करीत आहेत.


==अनुराधा पोतदार यांची पुस्तके==
==अनुराधा पोतदार यांची पुस्तके==
* आवर्त (कवितासंग्रह)
* आवर्त (कवितासंग्रह)
* कॅक्टसफ्लॉवर (कवितासंग्रह-मौज प्रकाशन)
* कॅक्टस फ्लॉवर (कवितासंग्रह)
* कांचनाची निरांजने (पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथांचे संपादन)
* दत्तकवी (चरित्र)
* कुसुमावती (कुसुमावती देशपांडे यांच्या कवितांचे संपादन)
* तुकाराम : कथात्म साहित्य : एक अभ्यास
* दत्तकवी (काव्य आणि जीवन-चरित्र)
* पद्पत्र संजीवनी (संजीवनी मराठे यांच्या निवडक कवितांचे संपादन)
* मंझधार (कवितासंग्रह)
* मंझधार (कवितासंग्रह)
* मराठीचा अर्थविचार (प्रबंध आणि पुस्तक)
* मृगधारा (वि. म. कुलकर्णी यांच्या निवडक कवितांचे संपादन)
* बालविहंग (बालकवींच्या कवितांचे संपादन)
* ’रणांगण’ कादंबरीची समीक्षा (लेख)
* रविकिरण मंडळाची निवडक कविता ([[वसंत कानेटकर]] यांच्या बरोबर संपादित)
* रविकिरण मंडळाची निवडक कविता ([[वसंत कानेटकर]] यांच्या बरोबर संपादित)
* सहकंप

==अनुराधा पोतदार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* [[अनंत काणेकर]] पुरस्कार
* [[कुसुमाग्रज पुरस्कार]]
* महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] पुरस्कार
* [[शि.म. परांजपे]] पुरस्कार


{{DEFAULTSORT:पोतदार, अनुराधा}}
{{DEFAULTSORT:पोतदार, अनुराधा}}

१२:२२, ८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

कै. डॉ. अनुराधा पोतदार (जन्म : १५ डिसेंबर, १९२७; मृत्यू : ३ ऑक्टोबर, २०१३) या मराठीतील एक कवयित्री होत्या.. या वि.द. घाटे यांच्या पुत्री तर दत्त (कवी) यांची नात होत. अनुराधा पोतदारांचा मुलगा डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि मुलगी यशोधरा पोतदार-साठे हेही कवी आहेत. डॉ. अनुराधा पोतदार यांनी ’दत्तकवी’ या नावाचे आपल्या आजोबांचे चरित्र लिहिले आहे. कवितेसोबत अनुराधाबाई ललितलेखन, कथा-कविता संपादन, प्रस्तावना, वैचारिक लेखन, समीक्षा यातही अधिक रमल्या.

अनुराधा पोतदार यांनी मराठीचा अर्थविचार विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. केली आहे आणि त्या इ.स. १९८३पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी एकूण ६ पुस्तकांचे संपादन केले आहे.


अनुराधा पोतदार यांची पुस्तके

  • आवर्त (कवितासंग्रह)
  • कॅक्टस फ्लॉवर (कवितासंग्रह)
  • कांचनाची निरांजने (पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथांचे संपादन)
  • कुसुमावती (कुसुमावती देशपांडे यांच्या कवितांचे संपादन)
  • तुकाराम : कथात्म साहित्य : एक अभ्यास
  • दत्तकवी (काव्य आणि जीवन-चरित्र)
  • पद्पत्र संजीवनी (संजीवनी मराठे यांच्या निवडक कवितांचे संपादन)
  • मंझधार (कवितासंग्रह)
  • मराठीचा अर्थविचार (प्रबंध आणि पुस्तक)
  • मृगधारा (वि. म. कुलकर्णी यांच्या निवडक कवितांचे संपादन)
  • बालविहंग (बालकवींच्या कवितांचे संपादन)
  • ’रणांगण’ कादंबरीची समीक्षा (लेख)
  • रविकिरण मंडळाची निवडक कविता (वसंत कानेटकर यांच्या बरोबर संपादित)
  • सहकंप

अनुराधा पोतदार यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान