प्रियदर्शन पोतदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. प्रियदर्शन पोतदार मराठी कवी आहेत. हे कवी दत्त यांचे पणतू, कवयित्री अनुराधा पोतदार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या भगिनी यशोधरा पोतदार-साठे याही कवयित्री आहेत.

डॉ. प्रियदर्शन पोतदार यांचे कवितासंग्रह[संपादन]

  • लाटांच्या आसपास (पहिला कवितासंग्रह, मौजप्रकाशन)
  • रात्रीच्या रानात (दुसरा कवितासंग्रह, मौज प्रकाशन)

पुरस्कार[संपादन]

  • लाटांच्या आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि विशाखा पुरस्कार मिळाले आहेत.