"कुलदीप पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
कुलदीप पवार मूळचे [[कोल्हापूर|कोल्हापूरचे]]. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून [[मुंबई]]स गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांशी]] ओळख झाली. त्यासुमारास ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली <ref name="लोकसत्ता२०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/ | शीर्षक = अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. |
कुलदीप पवार मूळचे [[कोल्हापूर|कोल्हापूरचे]]. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून [[मुंबई]]स गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांशी]] ओळख झाली. त्यासुमारास ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली <ref name="लोकसत्ता२०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/ | शीर्षक = अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. |
||
''[[अरे संसार संसार]]'', ''[[शापित (चित्रपट)|शापित]]'', ''मर्दानी'', ''[[बिनकामाचा नवरा]]'', ''[[गुपचूप]]'', ''[[सर्जा (चित्रपट)|सर्जा]]'', ''[[वजीर]]'', ''[[जावयाची जात]]'' अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक, ''इथे ओशाळला मृत्यू', ''निष्कलंक', ''अश्रूंची झाली फुले', ''वीज म्हणाली धरतीला', ''पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. मालिकांमध्येही त्यांनी काम केले. |
''[[अरे संसार संसार]]'', ''[[शापित (चित्रपट)|शापित]]'', ''मर्दानी'', ''[[बिनकामाचा नवरा]]'', ''[[गुपचूप]]'', ''[[सर्जा (चित्रपट)|सर्जा]]'', ''[[वजीर]]'', ''[[जावयाची जात]]'' अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, ''इथे ओशाळला मृत्यू', ''निष्कलंक', ''अश्रूंची झाली फुले', ''वीज म्हणाली धरतीला', ''पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. |
||
==निधन== |
==निधन== |
||
कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी [[मूत्रपिंड|मूत्रपिंडांच्या]] आजाराने निधन झाले<ref name="मटा २०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Actor-Kuldeep-Pawar-dies/articleshow/32613970.cms | शीर्षक = कुलदीप पवार यांचं निधन | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना |
कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी [[मूत्रपिंड|मूत्रपिंडांच्या]] आजाराने निधन झाले<ref name="मटा २०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Actor-Kuldeep-Pawar-dies/articleshow/32613970.cms | शीर्षक = कुलदीप पवार यांचं निधन | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. |
||
==कुलदीप पवार यांची भूमिका असलेली नाटके(कंसात पात्राचे नाव)== |
|||
* अशी मी तशी मी (स्थापत्यविशारद) |
|||
* अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव) |
|||
* असाही एक औरंगजेब (औरंगजेब) |
|||
* आनंद (डॉक्टर) |
|||
* आव्हान (चोर) |
|||
* इथे ओशाळला मृत्यू (संभाजी) |
|||
* एन्काउंटर |
|||
* गोलमाल (इन्स्पेक्टर) |
|||
* जरा वजन ठेवा (न्यायाधीश) |
|||
* तीन लाखांची गोष्ट (चोर) |
|||
* तुझी वाट वेगळी (युवराज) |
|||
* नकटीच्या लग्नाला(यक्ष) |
|||
* निष्कलंक |
|||
* पती सगळे उचापती |
|||
* पाखरू (दादा) |
|||
* प्रश्न थोडा नाजुक आहे (कॅप्टन) |
|||
* रखेली (रावसाहेब) |
|||
* लग्नाची बेडी (डॉ. कांचन) |
|||
* वीज म्हणाली धरतीला (तात्या टोपे) |
|||
* शिवसंभव |
|||
* होनाजी बाळा (उदाजीराव) |
|||
==कुलदीप पवार यांची भूमिका असलेले चित्रपट== |
|||
* अरे देवा |
|||
* अरे संसार संसार |
|||
* आई तुळजा भवानी |
|||
* आई थोर तुझे उपकार |
|||
* आली लहर केला कहर |
|||
* एक माती अनेक नाती |
|||
* कलावंतीण |
|||
* कुंकवाचा टिळा |
|||
* गुपचूप |
|||
* गोष्ट धमाल नाम्याची |
|||
* जावयाची जात |
|||
* तोतया आमदार |
|||
* देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही |
|||
* नवरा माझा नवसाचा |
|||
* नेताजी पालकर |
|||
* पायगुण |
|||
* पैजेचा विडा |
|||
* प्रेमासाठी |
|||
* बिन कामाचा नवरा |
|||
* भारतीय |
|||
* मर्दानी |
|||
* वजीर |
|||
* शापित |
|||
* संसार पाखरांचा |
|||
* सुदर्शन |
|||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
१६:२२, ४ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
कुलदीप पवार | |
---|---|
जन्म |
कुलदीप पवार २४ डिसेंबर, इ.स. १९४९ |
मृत्यू |
२४ मार्च, इ.स. २०१४ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट, नाटके) |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला |
प्रमुख चित्रपट | अरे संसार संसार, गुपचूप, वजीर, जावयाची जात |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | परमवीर |
कुलदीप पवार (२४ डिसेंबर, इ.स. १९४९ - २४ मार्च, इ.स. २०१४; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील यांच्या भूमिका विशेष गाजल्या. परमवीर या दूरदर्शनावरील मालिकेमुळे यांना भरपूर लोकप्रियता लाभली.
कारकीर्द
कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची प्रभाकर पणशीकरांशी ओळख झाली. त्यासुमारास इथे ओशाळला मृत्यू या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली [१].
अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, सर्जा, वजीर, जावयाची जात अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, इथे ओशाळला मृत्यू', निष्कलंक', अश्रूंची झाली फुले', वीज म्हणाली धरतीला', पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.
निधन
कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी मूत्रपिंडांच्या आजाराने निधन झाले[२]. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
कुलदीप पवार यांची भूमिका असलेली नाटके(कंसात पात्राचे नाव)
- अशी मी तशी मी (स्थापत्यविशारद)
- अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव)
- असाही एक औरंगजेब (औरंगजेब)
- आनंद (डॉक्टर)
- आव्हान (चोर)
- इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
- एन्काउंटर
- गोलमाल (इन्स्पेक्टर)
- जरा वजन ठेवा (न्यायाधीश)
- तीन लाखांची गोष्ट (चोर)
- तुझी वाट वेगळी (युवराज)
- नकटीच्या लग्नाला(यक्ष)
- निष्कलंक
- पती सगळे उचापती
- पाखरू (दादा)
- प्रश्न थोडा नाजुक आहे (कॅप्टन)
- रखेली (रावसाहेब)
- लग्नाची बेडी (डॉ. कांचन)
- वीज म्हणाली धरतीला (तात्या टोपे)
- शिवसंभव
- होनाजी बाळा (उदाजीराव)
कुलदीप पवार यांची भूमिका असलेले चित्रपट
- अरे देवा
- अरे संसार संसार
- आई तुळजा भवानी
- आई थोर तुझे उपकार
- आली लहर केला कहर
- एक माती अनेक नाती
- कलावंतीण
- कुंकवाचा टिळा
- गुपचूप
- गोष्ट धमाल नाम्याची
- जावयाची जात
- तोतया आमदार
- देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही
- नवरा माझा नवसाचा
- नेताजी पालकर
- पायगुण
- पैजेचा विडा
- प्रेमासाठी
- बिन कामाचा नवरा
- भारतीय
- मर्दानी
- वजीर
- शापित
- संसार पाखरांचा
- सुदर्शन
संदर्भ व नोंदी
- ^ http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/. २८ मार्च, इ.स. २०१४ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Actor-Kuldeep-Pawar-dies/articleshow/32613970.cms. २८ मार्च, इ.स. २०१४ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कुलदीप पवार चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |