शापित (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शापित (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
शापित
दिग्दर्शन विक्रम भट्ट
निर्मिती विक्रम भट्ट
मनमोहन सिंग
कथा विक्रम भट्ट
पटकथा गिरीश धामिया
प्रमुख कलाकार आदित्य नारायण
श्वेता अगरवाल
शुभ जोशी
मुरली शर्मा
निशिगंधा वाड
संगीत चिरंतन भट्ट
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ मार्च २०१०
वितरक ए.एस.ए प्रॉडक्शन आणि एंटरप्रायजेस प्रा. लि.


शापित हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड भयपट चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन विक्रम भट्टने केले. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार आदित्य नारायण, श्वेता अगरवाल वे शुभ जोशी आहेत. हा चित्रपट एका कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये त्या कुटुंबाच्या सर्व मुलींवर पिढ्यानपिढ्या पासुन एक शाप आहे. मुरली शर्मा व निशिगंधा वाड यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट १९ मार्च २०१० रोजी प्रदर्शित झाला व ए.एस.ए प्रॉडक्शन आणि एंटरप्रायजेस प्रा. लि.ने ह्या चित्रपटाचे वितरण केले.

कथानक[संपादन]

पात्र[संपादन]

  1. अमन भारद्वाजच्या भुमिकेत आदित्य नारायण
  2. काया शेखावतच्या भुमिकेत श्वेता अग्रवाल
  3. शुभच्या भुमिकेत शुभ जोशी
  4. प्राध्यापक पशुपतिच्या भुमिकेत राहुल देव
  5. कायाच्या वडीलांच्या भुमिकेत मुरली शर्मा
  6. कायाच्या आईच्या भुमिकेत निशिगंधा वाड
  7. अमानच्या वडीलांच्या भुमिकेत पृथ्वी झुत्शी
  8. रानी मोहिनीच्या भुमिकेत नताशा सिन्हा
  9. रझाच्या भुमिकेत अशोक बेनीवाल, जे संग्रहालयाचे क्युरेटर असतात.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]