"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६१: ओळ ६१:
* गांधी पूल, अहमदाबाद{{संदर्भ हवा}}
* गांधी पूल, अहमदाबाद{{संदर्भ हवा}}
* गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे){{संदर्भ हवा}}
* गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे){{संदर्भ हवा}}
* गांधी भवन कोथरूड (पुणे); कुमार कृपा रोड (बंगलोर); हरदोई (उत्तर प्रदेश); दिल्ली; हैदराबाद.
* गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद(आंध्र प्रदेश){{संदर्भ हवा}}
* गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद(आंध्र प्रदेश){{संदर्भ हवा}}
* गांधी मैदान,पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बॉंम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.
* गांधी मैदान,पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बॉंम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.

०२:०७, ७ मार्च २०१४ ची आवृत्ती

'तिरपी मुद्राक्षरे'

ह्या लेखात/हे पानात किंवा विभागात, प्रथम दर्शनी मराठी विकिपीडिया विश्वासार्हता लेखन संकेतास अनुसरून लेखन विषयक औचित्य पाळले न गेले असण्याची शक्यता आहे.हितसंबध अथवा हितसंघर्ष असलेल्या व्यक्तिने स्वतः अथवा इतरांकरवी व्यक्तिगत हितसंबंधाना जपणारे लेखन करवून घेतल्याची शंका आल्यास हा साचा लावला जातो.


आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

{{{संदेश}}}

छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.

अनेक कल्याणकारी योजना, संस्था आणि अगदी रस्ते, पूल आणि चौक यांनाही नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याची मक्तेदारी काँग्रेसने आजही (११ जुलै २०१३) पूर्णपणे राखली. आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात फक्त महिलांसाठीच असलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय केला. तसेच राजीव गांधी यांच्या नावाने राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या दोन्ही ठरावावर वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली आहे.


गांधी नावाच्या संस्था

१. इंदिरा गांधी

  • इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च -IGCAR), कल्पाक्कम
  • इंदिरा गांधी अपंग विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी ॲवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा आवास योजना[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी आवासीय विद्यालय, गढ़वा(झारखंड)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी उच्च विद्यालय, जमुवा(झारखंड)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार, [ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळाबाजार(जिल्हा हिंगोली)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी क्रीडा संकुल, दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी चौक, डोंबिवली (ठाणे जिल्हा, महाराष्ट्र)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्) [ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (लघुरूप इग्नू), नवी दिल्ली[ संदर्भ हवा ](मे २०१३ मध्ये इग्नूचे पुण्यात केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वच विषयांच्या परीक्षा आता हिंदी-इंग्रजीतून देण्याची गरज नाही. किमान, ’शेती’ या विषयाची परीक्षा मराठीत देता येईल असे दिसते आहे. प्रश्नपत्रिका, पुस्तके आणि अभ्यासाचे इतर साहित्य मात्र हिंदी-इंग्रजीतच असेल. अजून तरी इतर विषयांची परीक्षा मराठीत देण्याची सोय झालेली नाही! पुण्यानंतर उस्मानाबाद, जालना, धुळे, नंदुरबार व सांगली येथे इग्नूची केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. )
  • इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी निवासी अस्थिव्यंग विद्यालय, काटोल(जिल्हा नागपूर)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, लातूर(महाराष्ट्र)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी पार्क, पुणे[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी बालिका आवासीय विद्यालय, हजारीबाग(झारखंड)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी बोट रेस[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी मानव विज्ञान संग्रहालय, भोपाळ [ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी सुवर्णचषक क्रीडास्पर्धा[ संदर्भ हवा ]
  • इदिरा गांधी स्पोर्ट्‌स कॉंप्लेक्स, दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • मदर-दि इंदिरा गांधी स्टोरी (चित्रपट)[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा‌ डॉक्स), मुंबई [ संदर्भ हवा ]
  • इंदिरानगर, चंद्रपूर[ संदर्भ हवा ]
  • इंदिरानगर, परभणी[ संदर्भ हवा ]
  • अप्पर इंदिरानगर, पुणे[ संदर्भ हवा ]
  • लोअर इंदिरानगर, पुणे[ संदर्भ हवा ]
  • इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार
  • इंदिरा विकास पत्र[ संदर्भ हवा ]

२. महात्मा गांधी

  • गांधी चौक, अमरावती; खम्माम (आंध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश); जुने जालना स्टेशन (जालना); [ संदर्भ हवा ]
  • गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी पुरस्कार देण्यात येतात.)
  • गांधी पूल, अहमदाबाद[ संदर्भ हवा ]
  • गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे)[ संदर्भ हवा ]
  • गांधी भवन कोथरूड (पुणे); कुमार कृपा रोड (बंगलोर); हरदोई (उत्तर प्रदेश); दिल्ली; हैदराबाद.
  • गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद(आंध्र प्रदेश)[ संदर्भ हवा ]
  • गांधी मैदान,पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बॉंम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.
  • गांधीसागर : जुनी नावे शुक्रवार तलाव, नागपूर; जुम्मा तलाव.
  • गांधी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स ग्राउंड, अमृतसर
  • गांधी स्टेडियम, बोलनगीर, ओरिसा;[ संदर्भ हवा ]
  • महात्मा गांधी चौक, हडपसर, (पुणे)[ संदर्भ हवा ]
  • महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
  • महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act[ संदर्भ हवा ]
  • महात्मा गांधी गतिमार्ग (अहमदाबाद-बडोदा)
  • महात्मा गांधी मार्ग : अलाहाबाद; दिल्ली
  • महात्मा गांधी मिशन ट्रस्ट (एम.जी.एम. ट्रस्ट) या ट्रस्टची औरंगाबाद आणि कामोठे(नवी मुंबई) येथे मेडिकल कॉलेजे आणि हॉस्पिटले आहेत.
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.आय.एच.एस).
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट चे स्कूल ऑफ इंडियन लॅंग्वेजेस (मोक्का-मॉरिशस)
  • महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.यू.एच.एस).
  • महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गँगटॉक(सिक्कीम); गोहत्ती; चेन्नाई (रूढ नाव : नुंबमबक्कम्‌ हाय रोड, मद्रास); टुमकुर(कर्नाटक); त्रिचूर(केरळ); त्रिवेंद्रम; पणजी(गोवा); पाँडिचेरी; पुणे कँप; सुदामाचौक(पोरबंदर); बंगलोर; बहेरिच(उत्तर प्रदेश); बोरीवली(मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे..[ संदर्भ हवा ]
  • महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
  • महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
  • महात्मा गांधी शांतता पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन देते.)

३. राजीव गांधी

  • राजीव गांधी अचीव्हमेन्ट पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून दिला जातो.)
  • राजीव आवास योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी अन्‍न सुरक्षा मिशन, मध्य प्रदेश[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आमंत्रण सुवर्णचषक फु्टबॉल स्पर्धा, जमशेदपूर[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय ज्यूडो चॅंपियनशिप, चंदीगड[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी आंतरराराष्ट्रीय विमानतळ, नवे हैदराबाद, आंध्र प्रदेश [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कदवंत्र, एरनॅकुलम[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कोचीन[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम. नवी दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, पॉन्डिचेरी[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोट्टायम(केरळ) [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, त्रिसूर(केरळ)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी ईक्विटी सेव्हिंग्ज स्कीम
  • राजीव गांधी उद्यमी मित्र योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी ग्रामीण एलपीजी. वितरक(आरजीजीएलव्ही) योजना
  • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
  • राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी कबड्डी मेळा[ संदर्भ हवा ]
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था (पुणे) यांचा राजीव गांधी कला पुरस्कार
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था (पुणे) यांचा राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार
  • राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार : (अनेक संस्था)
  • राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा (या संस्थेचे मास्टर दत्ताराम नाट्यगृह आहे). [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी(राहुल गांधींनी सुरू केलेली) [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण निगम, मर्यादित[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी चौक (जुने नाव कॉनॉट सर्कस - नवी दिल्ली)
  • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (महाराष्ट्र सरकार)
  • राजीव गांधी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा, राजुरा[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी झोपडपट्टी, येरवडा (पुणे)
  • राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी त्सुमामीपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी एकगठ्ठा भरपाई[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी नगर, पुणे
  • राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)[ संदर्भ हवा ]
  • श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी मार्ग, बिकानेर
  • राजीव गांधी मिनि ऑलिंपिक्स, मुंबई[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी पार्क, पुणे[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी पुतळा, मादाम कामा रोड, मुंबई.
  • असाधारण(outstanding) खेळाडूसाठीचा राजीव गांधी पुरस्कार[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी पूल (वरळी सी लिंक), मुंबई[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपळे गुरव, पुणे[ संदर्भ हवा ](अध्यक्ष संदेशकुमार नवले)
  • राजीव गांधी प्राथमिक शिक्षण मिशन, रायगड(छत्तीसगड)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी फुटबॉल ढाल(ट्रॉफी)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी फेडरेशन कप बॉक्सिंग चॅंपियनशिप[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी बॅडमिन्टन इनडोअर स्टेडियम, कोचीन[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी बीचबॉल कबड्डी फेडरेशन[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी बोट रेस (होड्यांची शर्यत), केरळ[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी मतिमंद विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हिंजवडी, पुणे[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी मार्ग, बिकानेर (राजस्थान)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, त्रिवेंद्रम(केरळ)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, चेन्नई(तमिळनाडू)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, भोपाळ(मध्य प्रदेश)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट, शिवसागर(आसाम)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगलोर[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, रोनो हिल्स, अरुणाचल प्रदेश[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजीज(RGUKT), आरके व्हॅली; नुझविद; बसर; (तिन्ही आंध्र प्रदेश)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पतियाळा(पंजाब)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी राज्य आरोग्य योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी राष्ट्रीय ड्रिंकिंग वॉटर मिशन (RGNDWM)[ संदर्भ हवा ]
  • मिळवत्या आयांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी राष्ट्रीय फुटबॉल अ‍ॅकॆडमी, हरियाणा[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार [ संदर्भ हवा ]
  • NSCI राजीव गांधी रोड रेसेस, नवी दिल्ली [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ, पुणे : ही संस्था राजकीय कार्यकर्त्यांना पुरस्कार वाटायचे काम करते.[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय. कळवा(ठाणे जिल्हा)
  • राजीव गांधी लिक्विड पेट्रोलियम गॅस ग्रामीण वितरण योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सद्‌भावना दौड[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी समभाग बचत योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सर्पोद्यान व तलाव, कात्रज, पुणे[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सलाई (जुने नाव - ओल्ड महाबलिपुरम रोड (OMR) किंवा आयटी कॉरिडॉर (तमिळनाडू राज्यातील राज्य महामार्ग क्र.49A.- अड्यार ते महाबलिपुरम.)
  • गरीब कुटुंबांसाठी राजीव गांधी सामाजिक सुरक्षा योजना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सार्वजनिक(Community) आरोग्य मिशन, मध्य प्रदेश[ संदर्भ हवा ]
  • कुस्तीसाठीचा दिल्ली राज्याने ठेवलेला अखिल भारतीय राजीव गांधी सुवर्णचषक [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सुवर्णचषक हुतुतू स्पर्धा[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम(केरळ)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्कीम फॉर एमपॉवरमेन्ट ऑफ ॲडोलेसेन्ट गर्ल्स (तरुण मुलींसाठी सबलीकरण योजना)[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्टेडियम, उना(हिमाचल प्रदेश); देवगढ(राजस्थान); [ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्पोर्ट्‌स स्टेडियम, बवाना[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ ट्रॉफी फॉर द बेस्ट कॉलेज, कालिकत[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ मॅरॅथॉन रेस, नवी दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ रोलर स्केटिंग चॅंपियनशिप[ संदर्भ हवा ]
  • राजीव गांधी हाजीअली-वरळी जोडपूल, मुंबई[ संदर्भ हवा ]
  • राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली[ संदर्भ हवा ]
  • राजीवनगर, बिबवेवाडी-पुणे[ संदर्भ हवा ]
  • राजू गांधी प्रतिष्ठान, निगडी (पुणे जिल्हा)[ संदर्भ हवा ]

४. इतर गांधी

  • कस्तुरबा खादी ग्रामोद्योग विद्यालय
  • कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई[ संदर्भ हवा ].
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत[ संदर्भ हवा ]. (२०१३ साली) एकट्या महाराष्ट्रात ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तर संपूर्ण भारतात, (मार्च २०१३पर्यंत) ३५०० कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालये उघडली गेली आहेत, आणि त्यांत ३.६ लाख मुली मोफत शिक्षण घेत आहेत. मुलींपैकी २९% अनुसूचित जातीच्या, २६५ अनुसूचित जमातीच्या, २६५ इतर मागासवर्गीय जातींच्या, ९% मुसलमान आणि १०% दारिद्‌ऱ्यरेषेखालील कुटुंबांतील आहेत. या मुलींचा सर्व खर्च शाळा करते आणि त्या प्रत्येक मुलीला वरखर्चाला दरमहा २०० रुपये दिले जातात.
  • कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली(मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस(नवी दिल्ली), [ संदर्भ हवा ]
  • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था, पुणे
  • बा, बापू कार्यकर्ता पुरस्कार
  • डॉ. व्ही.बी. गांधी रोड, मुंबई (जुने नाव फोर्बस स्ट्रीट)
  • शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई[ संदर्भ हवा ]
  • संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क, त्याहून जुने नाव कृष्णगिरी उपवन), मुंबई[ संदर्भ हवा ]
  • संजय गांधी रस्ता, रेल्वे स्टेशनजवळ (पुणे)

संदर्भ

नेहरू-गांधी-नेहरू-गांधी [१]

गांधीमार्ग [२]

नेहरू-इंदिरा-राजीव योजना [३]

(अपूर्ण)