Jump to content

"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
* अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपये
* अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपये
* श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
* श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
* आक्रोश ()
* आगरी दर्पण (दीपक रा. म्हात्रे) : १५२; १०० रुपये
* आगरी दर्पण (दीपक रा. म्हात्रे) : १५२; १०० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* आनंद दर्पण
* आनंद दर्पण
* आनंदाचे डोही (विश्वनाथ साळवी) : १४४; १०५ रुपये
* आपलं महानगर (वृंदा बाळ) : १६०; ८० रुपये
* आपलं महानगर (वृंदा बाळ) : १६०; ८० रुपये
* आपला डॉक्टर (शीतल मोरे) : ११२; ७० रुपये
* आपला डॉक्टर (शीतल मोरे) : ११२; ७० रुपये
ओळ ७३: ओळ ७५:
* ग्रहसंकेत (संदीप पुरुषोत्तम खाडिलकर) : १८२; १०० रुपये
* ग्रहसंकेत (संदीप पुरुषोत्तम खाडिलकर) : १८२; १०० रुपये
* ग्रहांकित
* ग्रहांकित
* ग्राममंगल शिक्षणवेध (प्रा. रमेश पानसे) : ८० रुपये
* ग्राहकहित (सूर्यकांत पठक) : ३८६; १०० रुपये
* ग्राहकहित (सूर्यकांत पठक) : ३८६; १०० रुपये
* चटपटीत (आरती पालवणकर, माधुरी प्रमोद गोखले, स्वप्नील वाडेकर, आशा भाले) : ९० रुपये
* चटपटीत (आरती पालवणकर, माधुरी प्रमोद गोखले, स्वप्नील वाडेकर, आशा भाले) : ९० रुपये
ओळ ८७: ओळ ९०:
* छोट्यांचा आवाज
* छोट्यांचा आवाज
* जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
* जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
* जडण घडण (डॉ. सागर देशपांडे) : १९८; १३० रुपये
* जडण-घडण (डॉ. सागर देशपांडे) : १९८; १३० रुपये
* जत्रा -१(आनंद आगाशे) : <!--१२० रुपये -->
* जत्रा -१(आनंद आगाशे) : <!--१२० रुपये -->
* जत्रा -२(अशोक श्रीराम) : १८६; १०० रुपये
* जत्रा -२(अशोक श्रीराम) : १८६; १०० रुपये
ओळ ९५: ओळ ९८:
* ज्योतिष तंत्र आणि मंत्र () : १५० रुपये
* ज्योतिष तंत्र आणि मंत्र () : १५० रुपये
* झी मीडिया (ई-अंक)
* झी मीडिया (ई-अंक)
* झुंझार (विजय य. सामंत) : १८४; १००रुपये
* टॉनिक
* टॉनिक
* तरुण (सच्चिदानंद महाडिक) : २६८; ११० रुपये
* तरुण (सच्चिदानंद महाडिक) : २६८; ११० रुपये
ओळ १००: ओळ १०४:
* ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; <!--१६० रुपये -->
* ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; <!--१६० रुपये -->
* दरवळ (सुनील सरवणकर) :
* दरवळ (सुनील सरवणकर) :
* दशभुजा दामिनी (शीतल करदेकर) : ११८; १०० रुपये
* दक्षता (तेजसिंग चौहान) : <!--७० रुपये -->
* दक्षता (तेजसिंग चौहान) : <!--७० रुपये -->
* दामिनी (१३वे वर्ष) :
* दशभुजा दामिनी (शीतल करदेकर) : ११८; १०० रुपये
* श्री दीपलक्ष्मी (५६वे वर्ष, हेमंत रायकर) : २८४; १५० रुपये
* दीपावली (अशोक केशव कोठावळे) : २७६; १२० रुपये
* दीपावली (अशोक केशव कोठावळे) : २७६; १२० रुपये
* दीर्घायू
* दीर्घायू
ओळ ११२: ओळ १२०:
* पर्ण (अपर्णा कुलकर्णी-नाडगौंडी) : १५२; १६० रुपये
* पर्ण (अपर्णा कुलकर्णी-नाडगौंडी) : १५२; १६० रुपये
* पासवर्ड (बालवाचकांसाठी); १०० रुपये
* पासवर्ड (बालवाचकांसाठी); १०० रुपये
* पुणे पोस्ट (मनोहर सोनावणे) : १०० रुपये
* पुण्यभूषण () : १०० रुपये
* पुण्यभूषण () : १०० रुपये
* माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
* माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
ओळ १४३: ओळ १५२:
* माहेर (आनंद आगाशे) :<!-- १२० रुपये -->
* माहेर (आनंद आगाशे) :<!-- १२० रुपये -->
* मिसळपाव (ई-अंक)
* मिसळपाव (ई-अंक)
* मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष, विद्या बाळ) :
* मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष, विद्या बाळ, डॉ. गीताली वि.मं.) : २४४; १२० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* मुक्त शब्द () : ५० रुपये
* मुक्ता (१२वे वर्ष, शोभना देशमुख) : ६४; ७० रुपये
* मुक्ता (१२वे वर्ष, शोभना देशमुख) : ६४; ७० रुपये
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति): १०० रुपये
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति): १०० रुपये
ओळ १५५: ओळ १६५:
* साप्ताहिक युगांतर (डॉ. भालचंद्र कानगो) : २५८; ८० रुपये
* साप्ताहिक युगांतर (डॉ. भालचंद्र कानगो) : २५८; ८० रुपये
* योगसिद्धी
* योगसिद्धी
* रंगश्रेयाली (अरविंद साळवी) : १५२; ७० रुपये
* रणांगण (डॉ. अविनाश गारगोटे)) : १४४; १०१ रुपये
* रणांगण (डॉ. अविनाश गारगोटे)) : १४४; १०१ रुपये
* लखलख चंदेरी
* लखलख चंदेरी
ओळ १६५: ओळ १७६:
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये -->
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये -->
* लोकसत्ता (गिरीश कुबेर) : १२० रुपये
* लोकसत्ता (गिरीश कुबेर) : १२० रुपये
* लोकसाथी (२८वे वर्ष, वैजनाथ भोईर) : २७४; १०० रुपये
* वयम्‌ (शुभदा चौकर) : १४५; ५० रुपये
* वयम्‌ (शुभदा चौकर) : १४५; ५० रुपये
* वसुधा () : १०० रुपये
* वसुधा () : १०० रुपये
ओळ १८०: ओळ १९२:
* शिवतेज (दत्तात्रेय सुर्वे) :
* शिवतेज (दत्तात्रेय सुर्वे) :
* शिवमार्ग (दत्तात्रेय सुर्वे) : २१२; ७५ रुपये
* शिवमार्ग (दत्तात्रेय सुर्वे) : २१२; ७५ रुपये
* ग्राममंगल शिक्षणवेध (प्रा. रमेश पानसे) : ८० रुपये
* शूर सेनानी (२२वे वर्ष, संजय नारायण वेंगुर्लेकर) : १८४; १०० रुपये
* शूर सेनानी (२२वे वर्ष, संजय नारायण वेंगुर्लेकर) : १८४; १०० रुपये
* श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
* श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
ओळ १९१: ओळ २०४:
* समदा () १०० रुपये
* समदा () १०० रुपये
* साप्ताहिक सकाळ
* साप्ताहिक सकाळ
* संचार (धर्मराज काडादी) : ३५२; ८० रुपये
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये -->
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये -->
* सत्याग्रही विचारधारा (डॉ. कुमार सप्तर्षी) : २३४; १०० रुपये
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
* संवाद (किशोर पाठक) : २६६; १५० रुपये
* संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
* संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;<!-- १०० रुपये -->
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;<!-- १०० रुपये -->
ओळ २०२: ओळ २१८:
* साहित्य मैफल (कुमार कदम) : २५६; ८० रुपये
* साहित्य मैफल (कुमार कदम) : २५६; ८० रुपये
* साहित्य लोभस (जयंत शिंदे, शिरीष शिंदे) : १३६; १०० रुपये
* साहित्य लोभस (जयंत शिंदे, शिरीष शिंदे) : १३६; १०० रुपये
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८;<!-- १०० रुपये -->
* साहित्य शिवार (३२वे वर्ष, जयराम देसाई) १८८;<!-- १०० रुपये -->
* सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
* सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : <!--१२० रुपये -->
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : <!--१२० रुपये -->

२२:३०, २२ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत[ संदर्भ हवा ], ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले[ संदर्भ हवा ], परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे[ संदर्भ हवा ]. यावरून दर्जेदार अंक कमी असले, तरी दिवाळी अंकांचा खप होत आहे.[ व्यक्तिगतमत ] साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत.

साहित्य

दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्‌श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुने जाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव’ हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.


किमती

महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.

"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३. किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.

कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला. अंकाचा विषय/अंकाचे नाव, संपादक, पृष्ठसंख्या आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक दिवाळी अंकाच्या दर्जाचे अनुमान करतात. त्यासाठी ही माहिती खाली दिली आहे. अंकांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही.

२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
  • अक्कलकोट स्वामी दर्शन (सतीश कुलकर्णी) : ११२; ३० रुपये
  • ॲग्रोवन (दै्निक सकाळचे प्रकाशन)
  • अंतर्नाद (भानू काळे) :
  • अनुभव (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १७८; १०० रुपये
  • अपलम्‌ चपलम्‌ (वसंत सावंत) : ५० रुपये
  • अमृत (अरविंद पोतनीस) : २२४;
  • अर्थपूर्ण (यमाजी मालकर) : १२०; १०० रुपये
  • अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;
  • असाही महाराष्ट्र (२रे वर्ष, अमोल गवळी, भारत पाटील, आत्मजा एम.पी.) : १७२; १०० रुपये
  • अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपये
  • श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
  • आक्रोश ()
  • आगरी दर्पण (दीपक रा. म्हात्रे) : १५२; १०० रुपये
  • मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
  • आनंद दर्पण
  • आनंदाचे डोही (विश्वनाथ साळवी) : १४४; १०५ रुपये
  • आपलं महानगर (वृंदा बाळ) : १६०; ८० रुपये
  • आपला डॉक्टर (शीतल मोरे) : ११२; ७० रुपये
  • आपले छंद () : २०० रुपये
  • आरंभ (दीपक सोनावणे) : १०० रुपये
  • आरोग्य श्री
  • आवाज (भारतभूषण पाटकर) : २६०; १५० रुपये
  • आश्लेषा (अशोक तावडे) : २०८; १०० रुपये
  • आहुति (गिरीश वसंत त्रिवेदी) : १२०; १०० रुपये
  • इत्यादी
  • उत्तम अनुवाद (अभिषेक जाखडे) : २३६; १५० रुपये
  • उद्गार (दिलीप दत्ता कुलकर्णी) १५०; ९० रुपये
  • उद्याचा मराठवाडा (राम शेवडीकर) : २०४; १२५ रुपये
  • उल्हास प्रभात (१९वे वर्ष, गुरुनाथ पांडुरंग बनोटे) : ११६; ६० रुपये
  • ऋतुगंध (एम.सी.पाटोळे) : १०४; ४० रुपये
  • ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०;
  • एकता (विद्याधर ताठे) : २७०; १४० रुपये
  • ऐसी अक्षरे (ई-अंक)
  • कजरी () : ७० रुपये
  • कथाश्री
  • कलमनामा बदल (युवराज मोहिते) : १५०; ७० रुपये
  • कलाकुंज (महेंद्र देशपांडे) : १६०; ६० रुपये
  • कलासंस्कृती () : १०० रुपये
  • कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६;
  • कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२;
  • किशोर
  • किस्त्रीम ()
  • कोकणनामा ( उमाजी.म.केळुसकर) : १०० रुपये
  • श्री गजानन आशीष (वसंत गंगाधर गोगटे ) : १८०; १२६ रुपये
  • गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०;
  • गंमतजंमत
  • गमभन
  • गार्गी (श्रीनिवास शिरसेकर) : १९२; ८० रुपये
  • गावकरी
  • गुरुप्रसाद () : ७० रुपये
  • गृहलक्ष्मी () : ११० रुपये
  • गृहशोभा () : ९० रुपये
  • गृहशोभिका
  • गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९;
  • ग्रहबोली
  • ग्रहवेध (उदय ह. मुळगुंद) : १८६; १०० रुपये
  • ग्रहसंकेत (संदीप पुरुषोत्तम खाडिलकर) : १८२; १०० रुपये
  • ग्रहांकित
  • ग्राममंगल शिक्षणवेध (प्रा. रमेश पानसे) : ८० रुपये
  • ग्राहकहित (सूर्यकांत पठक) : ३८६; १०० रुपये
  • चटपटीत (आरती पालवणकर, माधुरी प्रमोद गोखले, स्वप्नील वाडेकर, आशा भाले) : ९० रुपये
  • चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
  • चतुरंग अन्वय (महेश कराडकर) : २००; १२० रुपये
  • चंद्रकांत (नीलिमा कुलकर्णी) : २८०; १५० रुपये
  • साप्ताहिक चपराक (घनश्याम पाटील)
  • साहित्य चपराक (दत्तविधान पाटील)
  • चारचौघी (२०वे वर्ष-रोहिणी हट्टंगडी) २४२;
  • चार शब्द (कविता मानकर-जाधव) : १६०; १०० रुपये
  • चिंतन आदेश (अभिनंदन थोरात) : २७४; १०० रुपये
  • चित्रछाया (अनिकेत जोशी) : १५४; १०० रुपये
  • चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८;
  • छोट्यांचा आवाज
  • जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
  • जडण-घडण (डॉ. सागर देशपांडे) : १९८; १३० रुपये
  • जत्रा -१(आनंद आगाशे) :
  • जत्रा -२(अशोक श्रीराम) : १८६; १०० रुपये
  • जत्रा -३
  • जत्रा -४
  • जत्रा -५
  • ज्योतिष तंत्र आणि मंत्र () : १५० रुपये
  • झी मीडिया (ई-अंक)
  • झुंझार (विजय य. सामंत) : १८४; १००रुपये
  • टॉनिक
  • तरुण (सच्चिदानंद महाडिक) : २६८; ११० रुपये
  • तारांगण (मंदार जोशी) : १३८;
  • ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७;
  • दरवळ (सुनील सरवणकर) :
  • दशभुजा दामिनी (शीतल करदेकर) : ११८; १०० रुपये
  • दक्षता (तेजसिंग चौहान) :
  • दामिनी (१३वे वर्ष) :
  • दशभुजा दामिनी (शीतल करदेकर) : ११८; १०० रुपये
  • श्री दीपलक्ष्मी (५६वे वर्ष, हेमंत रायकर) : २८४; १५० रुपये
  • दीपावली (अशोक केशव कोठावळे) : २७६; १२० रुपये
  • दीर्घायू
  • दैवज्ञश्री (रवींद्र माहीमकर, रवींद्र गावणकर) : २९६;
  • धनंजय (५३वे वर्ष, नीलिमा कुलकर्णी) : ४०८;
  • धनुर्धारी
  • नवरंग रुपेरी (२७वे वर्ष, अशोक उजळंबकर) : १९४; १०० रुपये
  • नवल (आनंद अंतरकर) : २००;
  • निशांत (निशांत दातीर) : ५० रुपये
  • पद्मगंधा () : १५० रुपये
  • पर्ण (अपर्णा कुलकर्णी-नाडगौंडी) : १५२; १६० रुपये
  • पासवर्ड (बालवाचकांसाठी); १०० रुपये
  • पुणे पोस्ट (मनोहर सोनावणे) : १०० रुपये
  • पुण्यभूषण () : १०० रुपये
  • माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
  • पुनवडी प्रबोधन
  • पुरुष उवाच (मुकुंद - गीताली) :
  • पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :
  • पुश (ई-अंक, रोहिणी पालेकर आणि इतर)
  • पोलीस टाइम्स () : ६० रुपये
  • प्रपंच (महेंद्र कानिटकर) : १९२; १२० रुपये
  • प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :
  • फ फोटोचा (ई-अंक, संजय नाईक)
  • फिरकी
  • बातमीदार (ई-अंक, शोभना देशमुख)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली विशेषांक (सत्यवान तेटांबे) : २०८; १०० रुपये
  • बाळासाहेब ठाकरे (सत्यवान तेटांबे) : २३२; १००रुपये
  • ब्रह्मचैतन्य (संतोष कपटकर) : ६४; ७० रुपये
  • भविष्य (स्वामी विजयकुमार) : ९६; ४० रुपये
  • भाकीत (दिलीप दत्ता कुलकर्णी) : ११२; ६० रुपये
  • भाग्यदीप (उदयराज बी. साने) १३० रुपये
  • भाग्यसंकेत (डॉ. सुनंदा राठी) : २२० रुपये
  • मनशक्ती () : १०० रुपये
  • मस्त भटकंती (मिलिंद गुणाजी) : १६०;
  • महामुंबई झुंजार (विजय य.सामंत) : १८४; १०० रुपये
  • महाराष्ट्र टाइम्स (अशोक पानवलकर) : १९२; १०० रुपये
  • माझी सहेली (हेमा मालिनी) - पृष्ठे २१२, किंमत ५० रुपये
  • माझी वहिनी () : १०० रुपये
  • माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
  • मानिनी () :
  • मायबोली हितगुज (ई-अंक)
  • मायमावशी (नीरजा) : ८८; ८० रुपये
  • माहेर (आनंद आगाशे) :
  • मिसळपाव (ई-अंक)
  • मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष, विद्या बाळ, डॉ. गीताली वि.मं.) : २४४; १२० रुपये
  • मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
  • मुक्त शब्द () : ५० रुपये
  • मुक्ता (१२वे वर्ष, शोभना देशमुख) : ६४; ७० रुपये
  • मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति): १०० रुपये
  • मृगया () : ७० रुपये
  • जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
  • मेनका (आनंद आगाशे)
  • मेहेर
  • मोहिनी (आनंद अंतरकर) : २००;
  • मौज (मोनिका गजेंद्रगडकर) : २८६; १२० रुपये
  • साप्ताहिक युगांतर (डॉ. भालचंद्र कानगो) : २५८; ८० रुपये
  • योगसिद्धी
  • रंगश्रेयाली (अरविंद साळवी) : १५२; ७० रुपये
  • रणांगण (डॉ. अविनाश गारगोटे)) : १४४; १०१ रुपये
  • लखलख चंदेरी
  • ललित (२५वे वर्ष, अशोक केशव कोठावळे) : १०० रुपये
  • लव अंकुश (लहान मुलांसाठी, प्रवीण चंद्रकांत गोरे) : १२० रुपये
  • लक्ष्मीकृपा धनलाभ विशेषांक (दिलीप दत्ता कुलकर्णी) : १०४; ५० रुपये
  • लक्ष्मीपुत्र (गोरख तावरे) : ५० रुपये
  • लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०;
  • साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;
  • लोकमत दीपोत्सव () :
  • लोकसत्ता (गिरीश कुबेर) : १२० रुपये
  • लोकसाथी (२८वे वर्ष, वैजनाथ भोईर) : २७४; १०० रुपये
  • वयम्‌ (शुभदा चौकर) : १४५; ५० रुपये
  • वसुधा () : १०० रुपये
  • वाणिज्य विश्व
  • वास्तु-प्राजक्त (डॉ. नरेंद्र हरी सहस्रबुद्धे) : १०० रुपये
  • वास्तु संस्कृती (डॉ़ रविराज अहिरराव, सौ़ मंजुश्री अहिरराव) : २६८; ११० रुपये
  • साप्ताहिक विवेक (अश्विनी मयेकर) : ४०८; १५० रुपये
  • विशाखा (ह.ल. निपुणगे) : १६०; १२० रुपये
  • विश्रांती (नीलिमा शिकारखाने) : १७२; १०० रुपये
  • शतायुषी (अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर) : २२६; १०० रुपये
  • शब्दगांधार () : १२५ रुपये
  • शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०;
  • शब्ददीप (सकाळ परिवार) :
  • शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८;
  • शिवतेज (दत्तात्रेय सुर्वे) :
  • शिवमार्ग (दत्तात्रेय सुर्वे) : २१२; ७५ रुपये
  • ग्राममंगल शिक्षणवेध (प्रा. रमेश पानसे) : ८० रुपये
  • शूर सेनानी (२२वे वर्ष, संजय नारायण वेंगुर्लेकर) : १८४; १०० रुपये
  • श्री अक्षरधन (सरिता गुजराती) : १८८; ९० रुपये
  • श्री गजानन आशीष (वसंत गंगाधर गोगटे ) : १८०; १२६ रुपये
  • श्रीपाद वल्लभ लीला () : १०० रुपये
  • श्री व सौ
  • श्री स्वामी महाराज (श्याम कोपर्डेकर) : १५२; ८० रुपये
  • संकल्प सिद्धी (आयएएस फोरम)
  • संचित (डॉ. नयन सरस्वत) : ११०; ८० रुपये
  • सत्यवार्ता ( सतीश भोसले) : १४४; ४० रुपये
  • समदा () १०० रुपये
  • साप्ताहिक सकाळ
  • संचार (धर्मराज काडादी) : ३५२; ८० रुपये
  • संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;
  • सत्याग्रही विचारधारा (डॉ. कुमार सप्तर्षी) : २३४; १०० रुपये
  • सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
  • संवाद (किशोर पाठक) : २६६; १५० रुपये
  • संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
  • संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;
  • साधना () : १०० रुपये
  • सामना () : ७० रुपये
  • सासर माहेर (सायली औंधकर) : १४८;
  • साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०;
  • साहित्यदीप
  • साहित्य मैफल (कुमार कदम) : २५६; ८० रुपये
  • साहित्य लोभस (जयंत शिंदे, शिरीष शिंदे) : १३६; १०० रुपये
  • साहित्य शिवार (३२वे वर्ष, जयराम देसाई) १८८;
  • सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
  • सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) :
  • सेलिब्रेशन (प्रशांत डिंगणकर) : १०८; १०० रुपये
  • सोनेरी पान () : १५० रुपये
  • सोऽहं भगवती (हेमश्री जोशी) : १२८; ९० रुपये
  • सौंदर्यस्पर्श (स्वप्नील वाडेकर) : १०४; ७० रुपये
  • स्नेहबंध () : ६० रुपये
  • स्वास्थ्यदीप (ई-अंक-अभय बांगल)
  • हंस (आनंद अंतरकर) : ४००;
  • हसवंती नवलकथा () :
  • हा हा हा
  • हास्यदीप () ८०; ८० रुपये
  • हास्यधमाल (२५वे वर्ष, महेंद्र देशपांडे) : १०० रुपये
  • हास्यनगरी
  • हास्यरंग
  • हास्यानंद (विवेक मेहेत्रे) :
  • हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
  • हेमांगी (प्रकाश कुलकर्णी) : १९६;