Jump to content

"मानस सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:
मानससरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटर वर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानसससरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. मानससरोवरचा घेरा ८८ किमी <!--९० मीटर खोल व--> तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानससरोवराच्या सानिध्यात [[सतलज नदी|सतलज]], [[सिंधु नदी|सिंधु]], [[ब्रह्मपुत्रा नदी|ब्रह्मपुत्रा]] (ही तिबेटमध्ये ''यार्लुंग संग्पो'' या नावाने ओळखली जाते) व [[कर्नाली नदी|कर्नाली]] नद्यांचा उगम आहे.

== सांस्कृतिक महत्व ==
== सांस्कृतिक महत्त्व ==
कैलाश पर्वताप्रमाणे, मानससरोवरही तीर्थस्थळ असून, [[भारत]] व इतर देशातील भाविक इथे येतात. मानससरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानससरोवर यात्रा आयोजित केली जाते. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानससरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).

मानस सरोवराला ’मान सरोवर’ म्हणून नये म्हणूम मराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांनी खूप खटपट केली. अनेक पुरावे देऊन त्यांनी भारत सरकारला मानस सरोवर हेच नाव वापरण्याची विनंती केली. भारत सरकारने यावर ’त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे’ असे तऱ्हेवाईक उत्तर दिले. सत्तवशीला सामंत यांचा या विषयावरचा एक लेख[http://www.lokprabha.com/20130705/shabdarang.htm] येथे आहे.

==वाङ्मयात मानस सरोवर==
संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानससरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे.

==मानस सरोवरावरील मराठी पुस्तके==
* आगळी वेगळी कैलास मानस सरोवर यात्रा (डॉ. अजित कुलकर्णी)
* परिक्रमा: यात्रा कैलास पर्वत आणि मानस सरोवर (गोपाळ भागवत)

==मानस सरोवरावरील मराठी गीते==
* भूमिकन्या सीता या नाटकातले [[ग.दि. माडगूळकर]] यांचे ’मानसी राजहंस पोहतो’. - [[ज्योत्स्ना भोळे]] यांनी गायलेल्या पहाडी रागातल्या या गीताला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:५८, २८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

मानसरोवर

मानससरोवर(मानसरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.

भौगोलिक माहिती

मानससरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटर वर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानसससरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. मानससरोवरचा घेरा ८८ किमी तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानससरोवराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.

सांस्कृतिक महत्त्व

कैलाश पर्वताप्रमाणे, मानससरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानससरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानससरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानससरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).

मानस सरोवराला ’मान सरोवर’ म्हणून नये म्हणूम मराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांनी खूप खटपट केली. अनेक पुरावे देऊन त्यांनी भारत सरकारला मानस सरोवर हेच नाव वापरण्याची विनंती केली. भारत सरकारने यावर ’त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे’ असे तऱ्हेवाईक उत्तर दिले. सत्तवशीला सामंत यांचा या विषयावरचा एक लेख[१] येथे आहे.

वाङ्मयात मानस सरोवर

संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानससरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे.

मानस सरोवरावरील मराठी पुस्तके

  • आगळी वेगळी कैलास मानस सरोवर यात्रा (डॉ. अजित कुलकर्णी)
  • परिक्रमा: यात्रा कैलास पर्वत आणि मानस सरोवर (गोपाळ भागवत)

मानस सरोवरावरील मराठी गीते

  • भूमिकन्या सीता या नाटकातले ग.दि. माडगूळकर यांचे ’मानसी राजहंस पोहतो’. - ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या पहाडी रागातल्या या गीताला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले आहे.