"महिला साहित्य संमेलने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महिलांचा प्रामुख्याने सहभाग असलेली महिला साहित्य संमेलने अने... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१६:२१, २३ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
महिलांचा प्रामुख्याने सहभाग असलेली महिला साहित्य संमेलने अनेक संस्था भरवितात. काही उल्लेखनीय संमेलने : -
- अनुष्का महिला कला साहित्य संमेलन
- उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन
- कोकण मराठी साहित्य परिषद भरवीत असलेली महिला साहित्य संमेलने
- गोमंतक महिला साहित्य संमेलन, वगैरे.
कोमसापने भरविलेली महिला साहित्य संमेलने
- कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात रेखा रमेश नार्वेकर यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
- दुसरे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर.
- ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे.