"श्रीपाद दामोदर सातवळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| अपत्ये = नारायण सातवळेकर, </br>[[वसंत सातवळेकर]], </br>[[माधवराव सातवळेकर]]
| अपत्ये = नारायण सातवळेकर, </br>[[वसंत सातवळेकर]], </br>[[माधवराव सातवळेकर]]
}}
}}
'''श्रीपाद दामोदर सातवळेकर''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]] - [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]) हे [[मराठी]] चित्रकार, [[संस्कृत भाषा|संस्कृतपंडित]], [[वेद|वेदांचे]] अभ्यासक-संशोधक विद्वान, लेखक होते. चित्रकार [[माधव सातवळेकर]] त्यांचे पुत्र होते.
'''श्रीपाद दामोदर सातवळेकर''' ([[सप्टेंबर १९]], [[इ.स. १८६७]] - [[जुलै ३१]], [[इ.स. १९६८]]) हे [[मराठी]] चित्रकार, [[संस्कृत भाषा|संस्कृत पंडित]], [[वेद|वेदांचे]] अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार [[माधव सातवळेकर]] त्यांचे पुत्र होते.


वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.
== प्रकाशित साहित्य ==

==प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)==
* पुरुषार्थ प्रबोधिनी
* पुरुषार्थ प्रबोधिनी
* भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
* वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
* वेदातील देवमंत्रांची ’दैव्तसंहिता’
* संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)



{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:०३, १ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

श्रीपाद दामोदर सातवळेकर
पूर्ण नावश्रीपाद दामोदर सातवळेकर
जन्म सप्टेंबर १९, इ.स. १८६७
कोलगाव, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जुलै ३१, इ.स. १९६८
पारडी, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वेदाभ्यास, चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
वडील दामोदर सातवळेकर
आई लक्ष्मीबाई सातवळेकर
पत्नी सरस्वतीबाई सातवळेकर
अपत्ये नारायण सातवळेकर,
वसंत सातवळेकर,
माधवराव सातवळेकर

श्रीपाद दामोदर सातवळेकर (सप्टेंबर १९, इ.स. १८६७ - जुलै ३१, इ.स. १९६८) हे मराठी चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे पुत्र होते.

वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.

प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)

  • पुरुषार्थ प्रबोधिनी
  • भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
  • वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
  • वेदातील देवमंत्रांची ’दैव्तसंहिता’
  • संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)