Jump to content

"मराठीतील साहित्यिक डॉक्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९९: ओळ १९९:
! width="01%"|डॉ. [[आनंद नाडकर्णी]]
! width="01%"|डॉ. [[आनंद नाडकर्णी]]
! width="01%"|आरोग्याचा अर्थ
! width="01%"|आरोग्याचा अर्थ
!width="05%"|माहितीपर. अन्य पुस्तके : एका सायकिॲट्रिस्टची डायरी, देवराईच्या छायेत, मनोविकास, विषादयोग, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, स्वभावविशेष, (६ही मानसशास्त्रावर), कर्मधर्मसंयोग(तत्त्वज्ञानपर); गद्धेपंचविशी(कथा), मनोगती(अनुभवकथन), मुक्तिपत्रे (आरोग्यविषयक)
!width="05%"|माहितीपर. अन्य पुस्तके : एका सायकिॲट्रिस्टची डायरी, ताणतणावांचे नियोजन, देवराईच्या छायेत, मनोविकास, विषादयोग, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, स्वभावविशेष, (७ही मानसशास्त्रावर), कर्मधर्मसंयोग(तत्त्वज्ञानपर); गद्धेपंचविशी(कथा), मनोगती(अनुभवकथन), मुक्तिपत्रे (आरोग्यविषयक)
|-
|-
! width="01%"|डॉ. [[आनंद हेलेकार]]
! width="01%"|डॉ. [[आनंद हेलेकार]]
ओळ २२०: ओळ २२०:
! width="01%"|आयुर्वेदीय औषधी गुणधर्म शास्त्र - चार खंड.
! width="01%"|आयुर्वेदीय औषधी गुणधर्म शास्त्र - चार खंड.
!width="05%"|माहितीपर. गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे (जन्म : ७ मे १८८२) हे वैद्यकीय ग्रंथ लिहिणारे आद्य मराठी वैद्यलेखक. शरीररचना, इंद्रियांचे धर्म, रोग्व त्यांचे निदान, औषधे यांच्यावर त्यांनी अनेक लेख लिहिले. ’भिषग्विलास’मासिकाचे संस्थापक-संपादक. अन्य पुस्तके : वातकप्रधान ज्वर(इ.स. १९१९)
!width="05%"|माहितीपर. गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे (जन्म : ७ मे १८८२) हे वैद्यकीय ग्रंथ लिहिणारे आद्य मराठी वैद्यलेखक. शरीररचना, इंद्रियांचे धर्म, रोग्व त्यांचे निदान, औषधे यांच्यावर त्यांनी अनेक लेख लिहिले. ’भिषग्विलास’मासिकाचे संस्थापक-संपादक. अन्य पुस्तके : वातकप्रधान ज्वर(इ.स. १९१९)
|-
! width="01%"|डॉ. [[गाला]]
! width="01%"|गव्हाची हिरवी रोपे
!width="05%"|आरोग्यविषयक. अन्य पुस्तके : सुलभ संजीवनी-स्वमूत्र;लोहचुंबक चिकित्सा, ॲक्युप्रेशर, वगैरे
|-
|-
! width="01%"|डॉ. गुरुनाथ परळे
! width="01%"|डॉ. गुरुनाथ परळे
! width="01%"|सुहृदय
! width="01%"|सुहृदय
!width="05%"|हृदयविकार
!width="05%"|हृदयविकार
|-
! width="01%"|डॉ. जयस्वाल
! width="01%"|निर्दोष आहार पद्धती
!width="05%"|माहितीपर
|-
|-
! width="01%"|डॉ. जी.एस.आंबर्डेकर
! width="01%"|डॉ. जी.एस.आंबर्डेकर
ओळ २४३: ओळ २५१:
! width="01%"|डॉ. [[प्रेमानंद रामाणी]]
! width="01%"|डॉ. [[प्रेमानंद रामाणी]]
! width="01%"|तुमच्यापाठीची काळजी घ्या
! width="01%"|तुमच्यापाठीची काळजी घ्या
!width="05%"|माहितीपर
!width="05%"|माहितीपर. अन्यपुस्तके : सत्तरीची बोल
|-
|-
! width="01%"|डॉ. [[प्रेमानंद रामाणी]]
! width="01%"|डॉ. [[प्रेमानंद रामाणी]]
ओळ २७२: ओळ २८०:
! width="01%"|शल्यकौशल्य
! width="01%"|शल्यकौशल्य
!width="05%"|आत्मचरित्र
!width="05%"|आत्मचरित्र
|-
! width="01%"|डॉ. बेदरकर
! width="01%"|निसर्गोपचार व शरीरशास्त्र
!width="05%"|निसर्गोपचार. अन्य पुस्तके : निसर्ग उपचार शास्त्र व सिद्धान्त; आहारशास्त्र व पाकविधी; नैसर्गिक उपचार पद्धती
|-
|-
! width="01%"|डॉ. [[भालचंद्र विश्वनाथ गोखले]]
! width="01%"|डॉ. [[भालचंद्र विश्वनाथ गोखले]]
ओळ २८४: ओळ २९६:
! width="01%"|माझं लंडन
! width="01%"|माझं लंडन
!width="05%"|प्रवासवर्णन. आणखी पुस्तके : चिनी माती वगैरे.
!width="05%"|प्रवासवर्णन. आणखी पुस्तके : चिनी माती वगैरे.
|-
! width="01%"|डॉ. मीना शेट्ये
! width="01%"|ईट, प्रे, लव्ह
!width="05%"|आरोग्य विषयक; मूळ लेखिका : एलिझाबेथ गिल्बर्ट
|-
|-
! width="01%"|डॉ. [[र. कृ. गर्दे]]
! width="01%"|डॉ. [[र. कृ. गर्दे]]
ओळ ३११: ओळ ३२७:
! width="01%"|[[डॉ. राजेंद्र बर्वे]]
! width="01%"|[[डॉ. राजेंद्र बर्वे]]
! width="01%"|फुलोरा
! width="01%"|फुलोरा
!width="05%"|व्यक्तिमत्त्वविकास. सहलेखिका: पत्नी ललिता बर्वे
!width="05%"|व्यक्तिमत्त्वविकास. सहलेखिका: पत्नी ललिता बर्वे; अन्य पुस्तके : मनातलं..मनापासून; तुमची झोप तुमच्या हाती
|-
|-
! width="01%"|डॉ. [[रा.भा. भागवत]]
! width="01%"|डॉ. [[रा.भा. भागवत]]
ओळ ३२३: ओळ ३३९:
! width="01%"|डॉ. विठ्ठल प्रभू
! width="01%"|डॉ. विठ्ठल प्रभू
! width="01%"|गोष्ट एका डॉक्टरची
! width="01%"|गोष्ट एका डॉक्टरची
!width="05%"|आत्मकथन. शिवाय लैंगिक ज्ञानविषयक अनेक पुस्तके.
!width="05%"|आत्मकथन. अन्य पुस्तके : घरच्या घरी शु्श्रूषा; शिवाय लैंगिक ज्ञानविषयक अनेक पुस्तके.
|-
|-
! width="01%"|डॉ. [[विदुला पटवर्धन]]
! width="01%"|डॉ. [[विदुला पटवर्धन]]
! width="01%"|पुस्तकाचे नाव
! width="01%"|पुस्तकाचे नाव
!width="05%"|
!width="05%"|
|-
! width="01%"|डॉ. विद्या जोशी
! width="01%"|केसायन
!width="05%"|माहितीपर
|-
|-
! width="01%"|डॉ. [[वि.ना श्रीखंडे]]
! width="01%"|डॉ. [[वि.ना श्रीखंडे]]
! width="01%"|....आणि दोन हात
! width="01%"|....आणि दोन हात
!width="05%"|आत्मचरित्र
!width="05%"|आत्मचरित्र
|-
! width="01%"|डॉ.
! width="01%"|
!width="05%"|माहितीपर
|-
|-
! width="01%"|डॉ. [[वि.ना श्रीखंडे]]
! width="01%"|डॉ. [[वि.ना श्रीखंडे]]
ओळ ३४८: ओळ ३६४:
! width="01%"|वृक्षगान
! width="01%"|वृक्षगान
!width="05%"|वृक्षांची ललितरम्य ओळख. अन्य पुस्तके : हिरवाई; सगे सांगाती, वगैरे
!width="05%"|वृक्षांची ललितरम्य ओळख. अन्य पुस्तके : हिरवाई; सगे सांगाती, वगैरे
|-
! width="01%"|डॉ. शर्मा
! width="01%"|योगासन
!width="05%"|माहितीपर
|-
|-
! width="01%"|डॉ. [[श्रीनिवास कशाळीकर]]
! width="01%"|डॉ. [[श्रीनिवास कशाळीकर]]
ओळ ३६९: ओळ ३८९:
!width="05%"|आत्मकथन
!width="05%"|आत्मकथन
|-
|-
! width="01%"|डॉ. संचेती,कांतीला हस्तीलाल
! width="01%"|डॉ. संचेती, कांतीलाल हस्तीलाल
! width="01%"|नियतीला घडवताना
! width="01%"|नियतीला घडवताना
!width="05%"|आत्मचरित्र
!width="05%"|आत्मचरित्र
|-
! width="01%"|डॉ. संजीव गोखले
! width="01%"|कंबरदुखी व पाठदुखी
!width="05%"|माहितीपर
|-
|-
! width="01%"|डॉ. सदाशिव पळसुले
! width="01%"|डॉ. सदाशिव पळसुले

१३:३०, ३१ जुलै २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना किंवा वैद्यकीय व्यवसाय बंद करून अभिनय, चित्रपट निर्मिती, ललित लेखन किंवा माहितीपर पुस्तकांचे लेखन केले आहे. लेखक झालेल्या अशा डॉक्टरांची माहिती येथे संकलित केली आहे. मराठीतील किंवा अन्य विषयातील पीएच.डी. घेऊन लेखन करणाऱ्या, किंवा यशवंतराव चव्हाण, प्रतिभा पाटील आदी मानद डी.लिट.धारक डॉक्टर साहित्यिकांचा या यादीत समावेश नाही.


लेखकाचे नाव पुस्तकाचे नाव पुस्तकाची व लेखकाची माहिती
डॉ. अचला तांबोळी अध्ययनकर्त्याचा विकास आणि अध्ययन, अध्यापन प्रक्रिया शैक्षणिक माहितीपर पुस्तक. डॉ. अचला तांबोळी यांनी लिहिलेले आणखी एक असेच पुस्तक : संस्कारदर्पण
डॉ. अच्युत केरकर स्त्रियांच्या शस्त्रक्रिया वैद्यकशास्त्रविषयक. लेखक: डॉ. अच्युत विश्र्वनाथ केरकर बी.एस्सी.(ऑनर्स), एम.डी., एफ.आर.सी.एस.(एडिंबरो), एफ.आर.सी.एस. (ग्लासगो)
डॉ. अच्युत फडके वैराग्यशतक भर्तृहरीच्या वैराग्यशतक या ग्रंथाचे सुलभ पद्यमय भाषांतर. लेखक वैद्यकीय व्यवसायात असून त्यांनी त्या शास्त्रात मूलभूत संशोधन केले आहे.
डॉ. अंजली भाटवडेकर संगोपन मार्गदर्शनपर
डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे वाग्भट आयुर्वेद; यांशिवाय स्त्रीरोगविज्ञान आदी पुस्तके
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. अतुल गावंडे कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स वैद्यकशास्त्रविषयक. अन्य पुस्तके : द चेकलिस्ट मॅनिफॅस्टो, बेटर.
डॉ. अ.दि. देशमुख पशुपोषण आहार माहितीपर
डॉ. अनघा पाटील मॅनेज युवर स्ट्रेस मार्गदर्शनपर
डॉ. अनंत फडके आरोग्याचे लोकविज्ञान माहितीपर
डॉ. अनिल अवचट अक्षरांशी गप्पा बालसाहित्य. या पुस्तकाशिवाय अनिल अवचटांची ’माणसं’, ’वनात...जनात’, ’सरल तरल’, ’सृष्टीत गोष्टीत’(साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कारप्राप्त) ही पुस्तके खास मुलांसाठी असली तरी इतरांनीही वाचण्यासारखी आहेत.
डॉ. अनिल अवचट आप्त कथासंग्रह. या पुस्तकाशिवाय अवचट यांचे ’कथासंग्रह’, ’दिसले ते’, आदी कथासंग्रह आहेत.
डॉ. अनिल अवचट स्वत:विषयी आत्मचरित्र. याशिवाय अवचट यांची ’अमेरिका’, ’कोंडमारा’,’छंदांविषयी’, ’कोंडमारा’, कोंडमारा’, ’छेद’, ’पुण्याची अपूर्वाई’, ’पूर्णिया’, ’प्रश्न आणि प्रश्न’, ’मुक्तांगणची गोष्ट’, ’रिपोर्टिंगचे दिवस’, ’वाघ्या-मुरळी’, ’वेध’, वगैरे पुस्तके अनुभवकथने सांगणारी व विचारप्रवर्तक पुस्तके आहेत.
डॉ. अनिल अवचट कार्यरत व्यक्तिचित्रण. याशिवाय अवचट यांची ’शिकविले ज्यांनी’,
डॉ. अनिल अवचट संभ्रम समाजातील बुवाबाजीवर
डॉ. अनिल अवचट ओरिगामी हस्तकला. याशिवाय ’ओरिगामीची गंमत’ आणि ’मजेदार ओरिगामी’ हीच याच विषयावरील पुस्तके.
डॉ. अनिल अवचट मस्त मस्त उतार कवितासंग्रह. याशिवाय ’हवेसे’, हा अनिल अवचटांचा आणखी एक कवितासंग्रह
डॉ. अनिल अवचट जगण्यातील काही वैचारिक. याशिवाय ’धागे उभे आडवे’,’धार्मिक’, मोर हे आणखी ललित लेखसंग्रह.
डॉ. अभय बंग माझा साक्षात्कारी हृदयरोग आत्मकथन
डॉ. अभिजित जोशी सुलभ वैद्यकीय सुभाषितम् काव्यसंग्रह. सहलेखिका प्रा. मनोजा जोशी
डॉ. अभिजित म्हाळंक ज्येष्ठांचा आहार पाकशास्त्र. सहलेखिका निर्मला रहाळकर
डॉ. अभिजित म्हाळंक बाळाचा आहार पाकशास्त्र. सहलेखिका प्रा. अरुणा म्हाळंक
डॉ. अभिजित म्हाळंक ज्येष्ठांचा आहार पाकशास्त्र. सहलेखिका निर्मला रहाळकर
डॉ. अभिजित वैद्य इलेव्हन मिनिट्स कादंबरी. अनुवाद. मूळ लेखक पाउलो कोएलो. डॉ. [[अभिजित वैद्य, एम.डी. यांची आणखी पुस्तके : परिवर्तनाची जनगर्जना (वैचारिक/अनुभवकथन)
डॉ. अभिजित वैद्य शलोम इस्रायल प्रवासवर्णन. महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेले पुस्तक
डॉ. अमित पाटील झुंज मणक्यांच्या दुखण्याशी आरोग्यविषयक. डॉ. अमित पाटील यांची अन्य पुस्तके : लढा संधिवात आणि आमवाताशी; संयुक्त उपचार पद्धती; रोगमुक्तीसाठी योग
डॉ. अमित बिडवे दौंड पुणे शटल अनुभवकथन, व्यक्तिचित्रण. पुण्याच्या के.ई.एम.मध्ये विद्यार्थी असताना उत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार मिळालेले अमित बिडवे हे अस्थिरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक आहेत. दौंडमध्ये रुग्णालय चालवतात.
डॉ. अमित मुंगळे लढा स्वाईन फ्लूशी माहितीपर
डॉ. अमोल अन्नदाते वैद्यकीय बोधकथा आरोग्यविषयक. अन्य पुस्तके : कधीतरी हे बोलायलाच हवे
डॉ. अमोल कदम अर्थमंत्र वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक नियोजन
डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले मधुमेह माहितीपर. ’वृद्ध आणि त्यांचे प्रश्न’ हे डॉ.अ.स. गोडबोल्यांचे आणखी एक माहितीपर पुस्तक. या दोन्ही पुस्तकांचे सहलेखक डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले आहेत.
डॉ. अरविंद बावडेकर कॅन्सर माझा सांगाती आत्मकथन
डॉ. अरुण कुलकर्णी विकासाच्या वाटेवर मार्गदर्शनपर
डॉ. अरुण मांडे अमाणूस लघुकथा/वैज्ञानिक कथा. डॉ. अरुण मांडे यांची अन्य पुस्तके अरुण मांडेया पानावर पहावीत.
डॉ. अरुण लिमये क्लोरोफॉर्म लेखसंग्रह : वैद्यकीय व्यवसायाची काळी बाजू दाखविणारे लेख
डॉ. अरुण लिमये लाख मोलाचा जीव संपादन उषा मेहता
डॉ. अरुण हतवळणे यशवंत व्हा मार्गदर्शनपर
डॉ. अलका मांडके हृदयस्थ हृदयरोगतज्ज्ञ कै. डॉ.नीतू मांडके यांच्याविषयी
डॉ. अलोक देवधर मनाचिये अंतरी माहितीपर. डॉ. देवधर हे होमिओपॅथीचे डॉक्टर(बी.एच.एम.एस), एम.एस्सी(मानसशास्त्र)(लंडन) आणि B.Physio. आहेत.
डॉ. अ.वा. वर्टी राणीचा बाग नाटक
डॉ.. अ.वा. वर्टी साक्ष इतिहासाची ऐतिहासिक
डॉ. अ.वा. वर्टी टाल डुप्पो वांगी माडू कथासंग्रह. याशिवाय डॉ. अ.वा. वर्टी यांचे इतर २० कथासंग्रह आहेत.
डॉ. अ.वा. वर्टी अभिनय कादंबरी. याशिवाय ’कठपुतळ्या’, ’नवा धर्म’, ’वाघीण’, ’हेरंब’ आदी कादंबऱ्या
डॉ. अ.वा. वर्टी आपले शरीर माहितीपर. याशिवाय ’तुम्ही आणि तुमचे अन्न’, ’वैद्यकातील महान शोध’ आदी माहितीपर पुस्तके डॉ. अ.वा. वर्टींनी लिहिली आहेत.
डॉ. अ.वा. वर्टी तिसरी इच्छा एकांकिका. याशिवाय अ.वा. वर्टींनी ’सुलूचा रामा-इडली डोसा’ हीही एकांकिका लिहिली आहे.
डॉ. आत्माराम पवार जिनेरिक औषधे-समज गैरसमज माहितीपर
डॉ. आनंद जोशी एड्सचा भोवरा माहितीपर. लेखकाची अन्य पुस्तके : बोलकी हाडे (कथा); मेंदूतला माणूस (विज्ञानविषयक)
डॉ. आनंद नाडकर्णी आरोग्याचा अर्थ माहितीपर. अन्य पुस्तके : एका सायकिॲट्रिस्टची डायरी, ताणतणावांचे नियोजन, देवराईच्या छायेत, मनोविकास, विषादयोग, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, स्वभावविशेष, (७ही मानसशास्त्रावर), कर्मधर्मसंयोग(तत्त्वज्ञानपर); गद्धेपंचविशी(कथा), मनोगती(अनुभवकथन), मुक्तिपत्रे (आरोग्यविषयक)
डॉ. आनंद हेलेकार आरोग्य धनसंपदा कोंकणी भाषेतील आरोग्यविषयक पुस्तक
डॉ. उज्ज्वला रेगे (दळवी) सोन्याच्या धुराचे ठसके सौदी अरेबियातील अनुभवकथन; शिवाय अंतराळ या ई-मासिकात लेखन (कथा, कविता, वगैरे)
डॉ. ऊर्मिला थत्ते हील विथ हर्ब्स, वगैरे आयुर्वेदिक वनस्पती; सहलेखिका शरदिनी डहाणूकर
वैद्य. प.य. खडीवाले आजीबाईचा बटवा; निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद , वगैरे औषधीशास्त्र. वर्तमानपत्रांतून आयुर्वेदावर स्फुट लेखन. (उदा० लोकसत्तातील वॉर ॲन्ड पीस)
वैद्य गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेदीय औषधी गुणधर्म शास्त्र - चार खंड. माहितीपर. गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे (जन्म : ७ मे १८८२) हे वैद्यकीय ग्रंथ लिहिणारे आद्य मराठी वैद्यलेखक. शरीररचना, इंद्रियांचे धर्म, रोग्व त्यांचे निदान, औषधे यांच्यावर त्यांनी अनेक लेख लिहिले. ’भिषग्विलास’मासिकाचे संस्थापक-संपादक. अन्य पुस्तके : वातकप्रधान ज्वर(इ.स. १९१९)
डॉ. गाला गव्हाची हिरवी रोपे आरोग्यविषयक. अन्य पुस्तके : सुलभ संजीवनी-स्वमूत्र;लोहचुंबक चिकित्सा, ॲक्युप्रेशर, वगैरे
डॉ. गुरुनाथ परळे सुहृदय हृदयविकार
डॉ. जयस्वाल निर्दोष आहार पद्धती माहितीपर
डॉ. जी.एस.आंबर्डेकर असा मी भुलभुलैय्या आत्मकथन
डॉ. तारा वनारसे बारा वाऱ्यांवरचे घर कविता संग्रह. आणखी पुस्तकांची नावे तारा वनारसे या पानावर पहावीत.
डॉ. पुस्तकाचे नाव
आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तम गणेश नानल भावप्रकाश आयुर्वेदावरील संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर
डॉ. प्रेमानंद रामाणी तुमच्यापाठीची काळजी घ्या माहितीपर. अन्यपुस्तके : सत्तरीची बोल
डॉ. प्रेमानंद रामाणी नाते माणुसकीचे वैद्यकीय व्यवसायातील नीती
डॉ. प्रकाश आमटे प्रकाशवाटा आत्मचरित्र
डॉ. प्रकाश साठ्ये मनाचिये गुंफी मानसशास्त्रावर. डॉ.साठ्ये (दापोली) यांचे आणखीएक पुस्तक ’तणाव आणि आपण’.
डॉ. प्रेमानंद रामाणी नेहमीच्या शस्त्रक्रिया माहितीपर
डॉ. प्रेमानंद .रामाणी मेंदूची ओळख माहितीपर
डॉ. प्रेमानंद रामाणी ताठ कणा आत्मकथन
डॉ. बी.एन. पुरंदरे शल्यकौशल्य आत्मचरित्र
डॉ. बेदरकर निसर्गोपचार व शरीरशास्त्र निसर्गोपचार. अन्य पुस्तके : निसर्ग उपचार शास्त्र व सिद्धान्त; आहारशास्त्र व पाकविधी; नैसर्गिक उपचार पद्धती
डॉ. भालचंद्र विश्वनाथ गोखले किलेशन थेरपी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी; बायपास, अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियांशिवाय हृदयविकार निवारण आरोग्यविषयक
डॉ. मनोज भाटवडेकर एका पुनर्जन्माची कथा आत्मकहाणी. आणखी पुस्तके : आपली मुलं आणि आपण, आपलं मूल यात नाही ना ?
डॉ. मीना प्रभु माझं लंडन प्रवासवर्णन. आणखी पुस्तके : चिनी माती वगैरे.
डॉ. मीना शेट्ये ईट, प्रे, लव्ह आरोग्य विषयक; मूळ लेखिका : एलिझाबेथ गिल्बर्ट
डॉ. र. कृ. गर्दे पुस्तकाचे नाव गृहवैद्य
डॉ. रतिकांत हेंद्रे आपल्या परिचयाची फळे माहितीपर
डॉ. रवीन थत्ते जाणीव. वैचारिक; ज्ञानेश्वरीचे लेखकाला झालेले आकलन. याशिवाय या रविन मायदेव थत्ते(Dr R.L. Thatte) यांचे ’माणूस नावाचे जगणे”,’मी हिंदू झालो’ ही पुस्तके आहेत. वृत्तपत्रीय लेखन(लोकसत्तातील ’जे देखे रवी...’ या नावाचे सदर), आणि The Genius of Dnyaneshvar हा ग्रंथराज.
डॉ. रविन मायदेव थत्ते ज्ञानेश्वरी (ओबडधोबड) भाग १ आणि २ ज्ञानेश्वरी ग्रंथातील प्रत्येक ओवीचे सोपे काव्यमय रूपांतर
डॉ. रवी बापट वॉर्ड नंबर पाच, के‍ईएम आत्मकथन
डॉ. रा.कृ. गाडगीळ हेमा टोबियम जी आत्मकथन
डॉ. राजेंद्र बर्वे फुलोरा व्यक्तिमत्त्वविकास. सहलेखिका: पत्नी ललिता बर्वे; अन्य पुस्तके : मनातलं..मनापासून; तुमची झोप तुमच्या हाती
डॉ. रा.भा. भागवत ? ?
डॉ. विजय ढवळे आधुनिक अश्विनीकुमार प्लास्टिक सर्जन डॉ. आनंद जोशी यांचे चरित्र.अन्य पुस्तके : ’केनेडिअन भेळ’; ’मातोश्री विमलाबाई ढवळे’
डॉ. विठ्ठल प्रभू गोष्ट एका डॉक्टरची आत्मकथन. अन्य पुस्तके : घरच्या घरी शु्श्रूषा; शिवाय लैंगिक ज्ञानविषयक अनेक पुस्तके.
डॉ. विदुला पटवर्धन पुस्तकाचे नाव
डॉ. विद्या जोशी केसायन माहितीपर
डॉ. वि.ना श्रीखंडे ....आणि दोन हात आत्मचरित्र
डॉ. वि.ना श्रीखंडे हार्ट टु हार्ट- चार भाग व्हिडिओ गप्पा
डॉ. विश्वास पटवर्धन पुस्तकाचे नाव
डॉ. शरदिनी डहाणूकर वृक्षगान वृक्षांची ललितरम्य ओळख. अन्य पुस्तके : हिरवाई; सगे सांगाती, वगैरे
डॉ. शर्मा योगासन माहितीपर
डॉ. श्रीनिवास कशाळीकर सहस्रनेत्र विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन. + अंकुर(कवितासंग्रह) आणि आणखी सुमारे २० पुस्तके
डॉ. श्रीराम गीत वैद्यकाचा बाजार... आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहितीपर
डॉ. श्रीराम लागू लमाण आत्मचरित्र
डॉ. श्रीराम लागू रूपवेध लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह
डॉ. संग्राम पाटील परत मायभूमीकडे आत्मकथन
डॉ. संचेती, कांतीलाल हस्तीलाल नियतीला घडवताना आत्मचरित्र
डॉ. संजीव गोखले कंबरदुखी व पाठदुखी माहितीपर
डॉ. सदाशिव पळसुले होमिओपॅथीचा छोटा निघंटु होमिओपॅथी. अन्य पुस्तके : बालरोग व त्यांची होमिओपॅथिक चिकित्सा
डॉ. सलील कुलकर्णी लपवलेल्या काचा आठवणी. डॉ. कुलकर्णी हे गायक, संगीत दिग्दर्शक, वृत्तपत्र स्तंभलेखक आहेत. (उदा० दैनिक लोकसत्तातील Musically Yours हे सदर, वगैरे)
डॉ. हिंमतराव बाविस्कर बॅरिस्टरचं कार्टं आत्मचरित्र
डॉ. हेमा पुरंदरे जग जनुकांचे माहितीपर
डॉ. हेमा लक्ष्मण आयुष्मान भव माहितीपर. लेखिकेची अन्य पुस्तके : घरच्या घरीच दवाखाना; निरोगी आरोग्याचा मूलमंत्र
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. पुस्तकाचे नाव
डॉ. पुस्तकाचे नाव