अनंत फडके (लेखक)
Appearance
(डॉ. अनंत फडके या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत.
डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर रतन टाटा यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारतवैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत आरोग्यविषक लिखाण करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
डॉ.अनंत फडके यांची पुस्तके
[संपादन]- आरोग्याचे लोकविज्ञान
संदर्भ
[संपादन]- Archived 2013-08-08 at the वेबॅक मशीन. भारतवैद्यक संस्थेच्या संकेतस्थळावर 'आरोग्याचे लोकविज्ञान' या पुस्तकाची माहिती.
- भारतस्वास्थ्य