"माधुरी बळवंत पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
| पूर्ण_नाव = |
| पूर्ण_नाव = |
||
| टोपण_नाव = |
| टोपण_नाव = |
||
| जन्म_दिनांक = [[29 एप्रिल]] |
| जन्म_दिनांक = [[29 एप्रिल]], १९५२ |
||
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] |
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. त्यांचे वडील म्हणजे [[बाबासाहेब पुरंदरे]] आणि आणि आई म्हणजे समाजसेविका समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाडयांवर काम करणाऱ्या पुण्यभूषण निर्मला पुरंदरे. त्यांची ‘वनस्थळी’ नावाची संस्था आहे. |
|||
{{लेखनाव}} (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखिका आहेत. |
|||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत चर्चगेट येथे ‘लेडीज हॉस्टेल’मध्ये राहून केले. |
|||
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. |
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. |
||
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेले ................. हे गीत अतिशय गाजले आहे. |
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेले ................. हे गीत अतिशय गाजले आहे. ‘अमृतगाथा’ आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेतच, पण ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि गायलेली ‘गझल’ याला तोड नाही. |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
२२:०८, ८ जुलै २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माधुरी बळवंत पुरंदरे | |
---|---|
जन्म |
29 एप्रिल, १९५२ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, नाटक, संगीत |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी, चरित्र, भाषांतर |
वडील | बाबासाहेब पुरंदरे |
आई | निर्मला पुरंदरे |
पुरस्कार | ‘पिकासो’ पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९) |
नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या मराठी भाषेतील एक लेखिका आहेत. त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आणि आणि आई म्हणजे समाजसेविका समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाडयांवर काम करणाऱ्या पुण्यभूषण निर्मला पुरंदरे. त्यांची ‘वनस्थळी’ नावाची संस्था आहे.
शिक्षण
शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण मुंबईत चर्चगेट येथे ‘लेडीज हॉस्टेल’मध्ये राहून केले. माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले.
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेले ................. हे गीत अतिशय गाजले आहे. ‘अमृतगाथा’ आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेतच, पण ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि गायलेली ‘गझल’ याला तोड नाही.
कारकीर्द
- जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, समर नखाते, मोहन गोखले, अतुल पेठे दिग्दर्शित नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा
- गोविंद निहलानी, अरुण खोपकर दिग्दर्शित चित्रपटांत अभिनय
- जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर, आनंद मोडक या संगीतकारांच्या रचनांचे गायन
कादंबऱ्या
- सिल्व्हर स्टार
एकांकिका
- कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स
चरित्रे
- पिकासो
भाषांतरे
- व्हिन्सेंट व्हॅन गॉग
- त्वान आणि इतर कथा
- वेटिंग फॉर गोदो
- न भयं न लज्जा
- झाडं लावणारा माणूस
- हॅनाची सूटकेस
फ्रेंचमध्ये भाषांतरे
- बलुतं (दया पवार)
- स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे)
बालसाहित्य
- जादूगार
- शाम्याची गंमत
- सुपर बाबा
- राधाचं घर
- राजा शहाणा झाला
- मासोळी आणि चिमुकलं पाखरू
- आमची शाळा
- किकीनाक
- लालू बोक्याच्या गोष्टी
- पाहुणी
- मामाच्या गावाला
- हात मोडला
- मुखवटे
- कंटाऴा
- मोठी शाऴा
- काकूचं बाळ
- बाबाच्या मिशा
- त्या एका दिवशी
- खजिना
संपादन/संकलन
- वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २
शैक्षणिक
- लिहावे नेटके
- चित्र वाचन (भाग १ व २)