आनंद मोडक
Appearance
भारतीय संगीत दिग्दर्शक, संगीतकार (१९५१-२०१४) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे १३, इ.स. १९५१ अकोला | ||
मृत्यू तारीख | मे २३, इ.स. २०१४ पुणे | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
| |||
आनंद मोडक (१३ मे, १९५१ - २३ मे २०१४) हे मराठी चित्रपट आणि नाटकांचे संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. ते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते. लपंडाव (१९९३), चौकट राजा (१९९१), तू तिथे मी (१९९८), नातीगोती (२००६), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९), समांतर (२००९) आणि डॅॅंबीस (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते, बेगम बर्वे, आणि मुक्ता ह्यांना त्यांचे पार्श्वसंगीत होते.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |